हळदीकुंकू कार्यक्रमाला विक्रमी प्रतिसाद | जयश्रीताई गरुड यांच्या पुढाकारातून भव्य सोहळा
Загружено: 2026-02-02
Просмотров: 56
Описание:
जयश्रीताईंच्या हळदीकुंकू कार्यक्रमाला विक्रमी उपस्थिती; महिलांनी लुटला मनमुराद आनंद
सटाणा येथील प्रभाग क्रमांक दोनमधील महिला वर्गासाठी नगरसेविका सौ. जयश्री साहेबराव गरुड यांच्या पुढाकारातून हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अतिशय भव्यदिव्य आणि नेत्रदीपक स्वरूपात पार पडलेल्या या कार्यक्रमाला महिलांची विक्रमी उपस्थिती लाभली. विविध स्तरातील महिलांनी एकत्र येत मनसोक्त आनंद लुटला.
दैनंदिन संसाराच्या जबाबदाऱ्या व कष्ट विसरून महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
हा सोहळा उपस्थित प्रत्येकासाठीच न भूतो न भविष्यती असा संस्मरणीय अनुभव ठरला. 🌸
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: