अगरबत्तीच्या काडीपासून कंदील बनवणारे ७५ वर्षांचे व्हायरल काका| ft. Shashikant Vesvikar
Автор: Ghadtay Bighadtay - घडतंय बिघडतंय
Загружено: 2025-10-19
Просмотров: 29316
Описание:
दिवाळीत आपल्या प्रत्येकाच्या घरी कंदील लागतात. पण miniature कंदील तुम्ही कधी पाहिलेत का? गिरगावात राहणारे ७५ वर्षांचे शशिकांत वेस्विकर अगरबत्तीच्या काडीपासून छोटे पारंपरिक कंदील बनवतात. या व्हायरल काकांची गोष्ट जाणून घेऊया. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाइक, शेअर आणि सबस्क्राइब करा.
Kandil Factory - 99697 11190
#ghadtaybighadtay #agarbatti #mumbai #diwali #kandil #miniature #maharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: