दरशन दे पुंजाई नंदन जोडूनी हात गातो तुला मी गातो तुला वंदना | Darashan De Punjayi Nandana song
Автор: SANT PHULAJI BABA SONGS
Загружено: 2022-10-14
Просмотров: 90346
Описание:
दर्शन दे । पुंजाई नंदना । जोडुन हात। गातो तुला मी । गातो तुला वंदना ।। धृ ।।
1) ऐकुण वानी भक्त जनाला । होई शब्द पात । सोहं सोहं सोहळा गाजे । देहे मंदीरात । हर्ष वाटे मना । उडता गगना ।आनंद वाहे आसु रुपी नयना । दर्शन दे पुंजाई नंदना ।। १ ।।
2) निळ्या आभाळी । झुळ झुळ वाहते । ब्रम्ह रस धारा ।
स्वर्ग फुलाने फुलुन येतो । सुगंध सारा । हर्ष वाटे मना । उडता गगना ।
आनंद वाहे आसु रुपी नयना । दर्शन दे पुंजाई नंदना ।। २ ।।
3) ऐकुण घ्याहो हाक माझ्या अंतकरणाची । नित्य घडु दे सेवा मजला । तुझ्या चरणाची । हर्ष वाटे मना । उडता गगना । आनंद वाहे आसु रुपी नयना । दर्शन दे पुंजाई नंदना ।। २ ।।
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: