बँकेची नोकरी सोडली, सुरू केला काजू कारखाना
Автор: Swargiya Konkan Vlogs
Загружено: 2022-01-17
Просмотров: 30746
Описание:
नमस्कार,
मित्रांनो मी पराग कुबल तुमचे स्वागत करतो आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
मालवण तालुक्यातील आडवली माडली या गावातील श्री. संतोष पराडकर यांनी बँकेची नोकरी सोडून कशा पद्धतीने स्वतःचा काजू व्यवसाय सुरू केला आणि काय काय स्ट्रगल करावं लागलं, कोण कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं आणि आता त्यांनी बसवलेला जम कशा पद्धतीने आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे...
***************************************
काजू कारखाना पत्ता
श्री कल्याणी ऍग्रो फुड्स.
श्री संतोष पराडकर.
मु. पो. आडवली माडली, तालुका - मालवण
जिल्हा - सिंधुदुर्ग, पिनकोड - 41 66 02
मो.नंबर📱07620682170
09404439467
***************************************
हेच चॅप्टर जर तुम्ही वापरले तर व्हिडिओ पाहण्यासाठी एकदम सोपा जाईल
VIDEO CHAPTER
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
१) व्हिडिओ सुरुवात आणि संतोष दादाची संपूर्ण माहिती 00:00
२) काजू निवड प्रक्रिया 08:20
३) बोयालरची माहिती 10:26
४) काजू लोड करणे 10:48
५) बॉयलर कसा सुरु करायचा 15:27
६) तापमान पाहणे 16:06
७) स्टीम सोडणे 16:57
८) काजू बी बॉयलर मधून बाहेर काढणे 20:00
९) काजू बी कटिंग 21:59
१०) काजू बी वेचने आणि ग्रेडिंग 24:18
११) काजू बी स्कुपिंग 25:35
१२) काजू बी ड्रायरला लावणे 27:18
१३) फायनल प्रॉडक्ट आणि आभार 31:06
आमचा पत्ता
श्री. पराग नामदेव कुबल
स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल
मु/पो. आचरा-पिरावाडी, ता.-मालवण,
जि.-सिंधुदुर्ग. पिन कोड-४१६६१४
#स्वर्गीयकोकण
#स्वर्गीय_कोकण
#swargiyakonkanvlogs
#swargiya_konkan_vlogs
कोकणातील काजू कारखाना
कोकणात काजू कशा पद्धतीने कटिंग केले जातात
कोकणातील काजू लागवड
श्री कल्याणी ऍग्रो फुड्स
काजू बनवण्याची संपूर्ण प्रोसेस
कोकणातील व्हायरल व्हिडिओ
Cashew factory in Konkan
How cashews are cut in Konkan
Cashew cultivation in Konkan
Shree Kalyani Agro Foods
The whole process of making cashews
kokan viral video
कोकणातील मासेमारी Fishing In Konkan
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
• कोकणातली मासेमारी Fishing In Konkan
मी हे वापरतो
Marklif Flexible Gorillapod... https://www.amazon.in/dp/B08SR659LV?r...
BOYA BYM1 MIC
🎤🎤🎤🎤🎤🎤
https://www.amazon.in/dp/B076B8G5D8/r...
ITRUE M50 TRIPOD STAND 1.5 METER
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.amazon.in/dp/B08CSP4RD8/r...
MOBILITO ALUMINIUM ALLOY BODY ROTATING SWIVEL MINI TRIPOD BALL HEAD EITH 1/4" SCREW 360 DEGREE
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.amazon.in/dp/B08LH4Y3PR/r...
/ swargiykonkan
https://instagram.com/swargiya_konkan...
टेलिग्राम
https://t.me/swargiyaKonkanVlogs
Follow me on Instagram
https://instagram.com/swargiya_konkan...
/ swargiykonkan
Thanks for watching... कृपया लाईक बटन दाबा आणि हा व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करा ... स्वर्गीय कोकण चे सर्व नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा धन्यवाद...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: