श्रीमद् ग्रंथराज दासबोध | दशक- ८ , समास - ७, मोक्षलक्षण | स. भ. आ. श्रीयोगेशबुवा रामदासीद
Автор: Sant Uvaach
Загружено: 2026-03-04
Просмотров: 298
Описание:
॥ श्रीराम समर्थ ॥
श्रीसमर्थ कृपेने "संत उवाच" चॅनेल चा पहिला उपक्रम - श्रीमद् ग्रंथराज दासबोध निरूपण प्रसारित होत आहे.
या व्हिडिओ द्वारे आपण स. भ. आ. श्रीयोगेशबुवा रामदासी यांच्या अमोघ वाणीतून दासबोधातील आठव्या दशकाचा सातवा समास - "मोक्षलक्षण" याचे श्रवण करू शकता.
विशेष आभार :
श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड
श्रीधर स्वामी मठ, मुकुंदनगर पुणे
स. भ. आ. श्रीयोगेशबुवा रामदासी
स. भ. आ. श्रीअजेयबुवा रामदासी
श्री रोहन नाईक (व्हिडिओग्राफी व एडिटिंग )
Team "संत उवाच"
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: