या एका सेटिंग मुळे तुमची मोटर जळण्यापासून सुरक्षित राहील/Starter Tripping Problem/
Автор: Electrical Mitraparivar
Загружено: 2026-01-21
Просмотров: 123
Описание:
ही एक सेटिंग योग्य करा स्टार्टर ट्रिप होणार नाही/Starter Tripping Problem with Solution
#electrical
#ITIwirman
#ITIelectrician
#technician
#tecnician
#farming
#farmer
#krishipump
#motortrippingproblem
#starter
#startertrippingproblem
Your Queries-
वारंवार स्टार्टर ट्रिप का होतो
स्टार्टर ट्रिपिंग प्रॉब्लेम
स्टार्टर ट्रिप होण्यामागे काय कारण असते
स्टार्टर ट्रिप होत असेल तर काय करावे
स्टार्टरच्या रिलीज योग्य सेटिंग कशी करावी
मोटरचा फुल लोड करंट कसा माहीत करावा
मोटर किती करंट घेत आहे हे कसे मोजावे
मोटरच्या करंट नुसार रिले सेटिंग कशी करावी
स्टार्टर ट्रिप होऊ नये यासाठी काय करावे
starter tripping problem with solution
how to set overload relay in starter
overload relay setting
how to measure motor current in clamp metre motor starter tripping
नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मोटरचा स्टार्टर वारंवार ट्रिप होत असेल तर यामागे काय कारणे असतात व त्याचे काय उपाय करावे हे शिकणार आहोत. तसेच मोटरच्या करंट रेटिंग नुसार स्टार्टर मधील ओव्हरलोड रिले ची योग्य सेटिंग कशी करावी हे बघणार आहोत.
⚠️सेफ्टी डिस्क्लेमर –(Safety Disclaimer in Marathi)
हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक उद्देशांसाठी तयार केला आहे.
व्हिडिओमध्ये दाखवलेले इलेक्ट्रिकल प्रॅक्टिकल, डेमो आणि माहिती धोकादायक असू शकते, चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे शॉक, जखम, आग किंवा गंभीर इजा होऊ शकते.
⚡महत्त्वाच्या सूचना
१)लाईव्ह वीज पुरवठ्यावर कोणतेही प्रॅक्टिकल स्वतःहून करू नका.
२)इलेक्ट्रिकल काम करताना इन्सुलेटेड ग्लोव्हज, शूज आणि गॉगल्स वापरा.
३)कोणतेही कनेक्शन, टेस्टिंग किंवा रिपेअर करताना मुख्य वीज स्विच बंद करा.
४)अनुभव नसल्यास प्रॅक्टिकल घरी करू नका – प्रमाणित इलेक्ट्रिशियनचा सल्ला घ्या.
५)व्हिडिओमध्ये दाखवलेले सेटअप फक्त डेमो स्वरूपात आहे. वास्तविक इंस्टॉलेशनसाठी मानक नियमांचे पालन करा.
६) इलेक्ट्रिकल काम करताना लागू असलेल्या स्थानिक नियम व सुरक्षा मानकांचे पालन करा.
या व्हिडिओमधील माहिती वापरताना होणाऱ्या कोणत्याही अपघात, इजा किंवा नुकसानासाठी चॅनल किंवा व्हिडिओ निर्माता जबाबदार राहणार नाही.
कृपया सर्व प्रयोग हे स्वतःच्या जोखमीवर करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: