ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Bank Locker : बँकेच्या लॉकरमधून दागिने चोरीला जातायेत, नेमकं चाललय काय ? | Vishaych Bhari

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2026-02-20

Просмотров: 1761

Описание: #vishaychbhari #banklocker #bank #banking #banksecurity #indianbank #rbi

Bank Locker : बँकेच्या लॉकरमधून दागिने चोरीला जातायेत, नेमकं चाललय काय ? | Vishaych Bhari

दिल्लीतल्या किर्ती नगर भागातला पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत गुरुवारी म्हणजेच 19 फेब्रुवारीला प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. एक महिला आपल्या सासू सोबत बँकेतलं लॉकर तपासण्यासाठी गेली. यावेळी लॉकरमध्ये दागिने नसल्याच त्यांना समजलं. दागिने चोरीला गेल्याचा आरोप त्यांनी केला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बँकेचे लॉकर फोडून सोन चोरीला गेल्याच्या चर्चेमुळे बँकेबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी झाली. प्रत्येकजण आपलं लोकर लगेचच तपासण्याची मागणी करायला लागल. असाच प्रकार लखनऊमध्ये 2024 मध्ये देखील घडला होता. त्यावेळी एका बँक लॉकर मधून तब्बल 48 लाख रुपयांच सोनं चोरी झालं होतं. त्यानंतर झारखंडमध्ये देखील पंजाब नॅशनल बँकेच्या लॉकरमधून 85 लाखांच सोनं चोरीला गेलं होतं. बेंगलोर मध्ये दोन बँक एम्प्लॉईजने मिळून 15 लाखांचं सोनं लंपास केलं होतं. या सगळ्या घटनांमधून एक कॉमन प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे ज्यांचं सोनं चोरीला गेल त्यांना ते परत मिळालं का? तर उत्तर ऐकून तुम्हीही हादरून जाल. उत्तर आहे नाही. यापैकी कुणालाच त्यांच सोनं परत मिळाल नाही. बर मग त्याची भरपाई म्हणून तेवढीच किंमत मिळाली का? तर त्याच उत्तर देखील नाहीच आहे. तर मग या ग्राहकांना त्यांच सोनं परत का मिळालं नाही? त्याची नुकसान भरपाई म्हणून तेवढीच रक्कम परत का मिळाली नाही? बँकेच लॉकर कितपत सेफ आहे? आणि RBI चे नियम नेमकं काय सांगतात? हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?...

instagram link :

  / vishayachbhari  

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You,
( bank locker, bank locker fd, bank lockers, sbi bank locker, bank locker size, bank locker safe, bank locker news, bank locker fees, bank locker room, bank locker rent, bank locker tips, hdfc bank locker, bank locker rules, bank locker theft, bank locker tamil, bank locker price, bank locker india, what is bank locker, bank locker charge, bank locker safety, theft in bank locker, bank locker charges, bank locker details, bank locker in india, bank locker pricing, bank lockers india, new bank locker rules )

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Bank Locker : बँकेच्या लॉकरमधून दागिने चोरीला जातायेत, नेमकं चाललय काय ? | Vishaych Bhari

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

JEE NEET Student Life : IIT- JEE च्या  नावाखाली पालक  आपल्या मुलांचं  बालपण  हिरावून घेतायत का ?

JEE NEET Student Life : IIT- JEE च्या नावाखाली पालक आपल्या मुलांचं बालपण हिरावून घेतायत का ?

Bhiwandi Mayor News | भिवंडीत भाजपला धक्का! Marathi News

Bhiwandi Mayor News | भिवंडीत भाजपला धक्का! Marathi News

Zapomniane historyczne kadry, które miały nigdy nie ujrzeć światła dziennego

Zapomniane historyczne kadry, które miały nigdy nie ujrzeć światła dziennego

Dhule Crime : मोबाईलवर ठेवलेलं 'ते' स्टेटस अन् साखरपुड्यात रंगला मृत्यूचा थरार ! | Vishaych Bhari

Dhule Crime : मोबाईलवर ठेवलेलं 'ते' स्टेटस अन् साखरपुड्यात रंगला मृत्यूचा थरार ! | Vishaych Bhari

Raj Thackeray LIVE | मनसेच्या बैठकीनंतर राज ठाकरे LIVE | Zee24Taas

Raj Thackeray LIVE | मनसेच्या बैठकीनंतर राज ठाकरे LIVE | Zee24Taas

T20 World Cup 2026 : शून्याची हॅटट्रीक, Abhishek Sharma नेमकं कुठे अन कसा गंडला | Vishaych Bhari

T20 World Cup 2026 : शून्याची हॅटट्रीक, Abhishek Sharma नेमकं कुठे अन कसा गंडला | Vishaych Bhari

Bhigwan Case Update News | तरूणीचं कथित अपहरण प्रकरण लव्ह जिहाद? Gopichand Padlkar यांचा आरोप | N18V

Bhigwan Case Update News | तरूणीचं कथित अपहरण प्रकरण लव्ह जिहाद? Gopichand Padlkar यांचा आरोप | N18V

Bade Mudde | Bhigwan Case Update | प्रत्येक हिंदू-मुस्लिम विवाहाला 'लव्ह जिहाद' म्हणणं योग्य आहे का?

Bade Mudde | Bhigwan Case Update | प्रत्येक हिंदू-मुस्लिम विवाहाला 'लव्ह जिहाद' म्हणणं योग्य आहे का?

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Bhigwan Kidnapping Case : अपहरण नाही, एक वर्षापासूनचे प्रेमसंबंध भीगवण प्रकरणात मोठी अपडेट !

Bhigwan Kidnapping Case : अपहरण नाही, एक वर्षापासूनचे प्रेमसंबंध भीगवण प्रकरणात मोठी अपडेट !

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : दादांच्या अपघात प्रकरणात नेमकं कोण, कोणाला वाचवतय ?

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : दादांच्या अपघात प्रकरणात नेमकं कोण, कोणाला वाचवतय ?

Rajyasabha Election : राज्यसभेच्या एका जागेवरून मविआ मध्ये शीतयुद्ध Sharad Pawar यांची संधी हुकणार ?

Rajyasabha Election : राज्यसभेच्या एका जागेवरून मविआ मध्ये शीतयुद्ध Sharad Pawar यांची संधी हुकणार ?

Jacqueline Fernandez ला हेलिकॉप्टर गिफ्ट देणाऱ्या Sukesh Chandrasekhar ची गोष्ट ! | Vishaych Bhari

Jacqueline Fernandez ला हेलिकॉप्टर गिफ्ट देणाऱ्या Sukesh Chandrasekhar ची गोष्ट ! | Vishaych Bhari

Лукашенко вскрыл ужасающие факты / Минобороны объявило мобилизацию / Совбез в отчаянии / BYстро.NEWS

Лукашенко вскрыл ужасающие факты / Минобороны объявило мобилизацию / Совбез в отчаянии / BYстро.NEWS

Maharashtra ATS : दहशदवादी कट उधळला ATS चे राज्यात 21 ठिकाणी छापे, नेमकं काय घडतय ? | Vishaych Bhari

Maharashtra ATS : दहशदवादी कट उधळला ATS चे राज्यात 21 ठिकाणी छापे, नेमकं काय घडतय ? | Vishaych Bhari

पवारांना पटेल - तटकरेंवर संशय? २४ दिवसात जय पवारांचे! अंदाज खरा, मास्टरमाईंड पवार | Sharad Pawar

पवारांना पटेल - तटकरेंवर संशय? २४ दिवसात जय पवारांचे! अंदाज खरा, मास्टरमाईंड पवार | Sharad Pawar

Атака на кортеж правительства / Заговор против президента

Атака на кортеж правительства / Заговор против президента

⚡СРОЧНО! Зеленский ПОСЛАЛ Путина ПОСЛЕ ПЕРЕГОВОРОВ! (ВИДЕО) РФ ПОСТАВИЛИ НА МЕСТО. Развязка БЛИЗКО

⚡СРОЧНО! Зеленский ПОСЛАЛ Путина ПОСЛЕ ПЕРЕГОВОРОВ! (ВИДЕО) РФ ПОСТАВИЛИ НА МЕСТО. Развязка БЛИЗКО

Shivaji Maharaj Jayanti : छ. शिवाजी महाराजांच्या ८ पत्नींबद्दलची न ऐकलेली माहिती ! | Vishaych Bhari

Shivaji Maharaj Jayanti : छ. शिवाजी महाराजांच्या ८ पत्नींबद्दलची न ऐकलेली माहिती ! | Vishaych Bhari

America VS Iran War : Trump इराणवर कधीही हल्ला करू शकतात ? कारण काय ? | Vishaych Bhari

America VS Iran War : Trump इराणवर कधीही हल्ला करू शकतात ? कारण काय ? | Vishaych Bhari

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]