Shri Kshetra Garudeshwar Bhalod | Girnar Yatra Part 2 | Prathamesh Laghate | Mugdha Vaishampayan |
Автор: Prathamesh Laghate Official
Загружено: 2022-05-05
Просмотров: 70608
Описание:
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!💐
गिरनार दर्शन यात्रा करून आल्यावर परतीच्या प्रवासामध्ये भरूच ला उतरून मी, मुग्धा आणि यश तिघांनी मिळून श्री क्षेत्र भालोद आणि श्री क्षेत्र गरुडेश्वर या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेतलं. ही दोन्ही तीर्थक्षेत्रं नर्मदा तीरी वसलेली आहेत. अतिशय प्रसन्न व पवित्र ठिकाणं आहेत ही! गरुडेश्वरी श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या समाधी मंदिराचं देखील दर्शन घेतलं. भालोद येथे प.पू. श्री प्रतापे महाराज यांची माया, प्रेम, जिव्हाळा पुन्हा एकदा अनुभवता आला.
हा सर्व आनंद सोहळा आपल्यासोबत शेअर करता यावा यासाठी त्याच्यातील काही गोष्टींचा Vlog ही केला आहे. हा vlog आपल्यासोबत शेअर करतो आहे. नक्की पहा आणि आवडल्यास Like करा, जास्तीत जास्त Share करा आणि Prathamesh Laghate Official हे माझं YouTube चॅनल Subscribe करायला विसरू नका.
त्याचबरोबर या vlog चा १ ला भाग Mugdha Vaishampayan Official या मुग्धच्या YouTube चॅनल वर already upload केलेला आहे. ज्यांनी तो भाग पाहिला नाहीये त्यांच्यासाठी त्या भागाची link सोबत देत आहे. तो भागही नक्की पहा.
गिरनार यात्रा भाग १ Link 👇
• 1st Girnar Yatra | Part 1 | Mugdha Vaisham...
Also, sharing some playlist links of my Chanel!
Travel vlogs 👇🏻
• Travel vlogs
Mukammal gazal 👇🏻
• Mukammal Gazal Part 1
Food vlogs👇🏻
• Kokan Food Recipe Vlogs
My original songs👇🏻
• My Originals
Follow me on Facebook for more details👇🏻
/ prathamesh-laghate-112474938839595
Follow me on Instagram for more 👇🏻
/ prathamesh_laghate_adhikrut
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: