GONDIA | गोंदिया जिल्ह्यात 110 पदासाठी आठ हजार 32 उमेदवार; भरती प्रक्रियेवर सीसीटीव्हीची करडी नजर
Автор: RNO Official
Загружено: 2024-06-19
Просмотров: 4805
Описание:
गोंदिया जिल्ह्यात आज पासून पोलीस कॉन्स्टेबल पद भरती करिता गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालय या ठिकाणी या शारीरिक क्षमता चाचणीची सुरुवात आज सकाळी पाच वाजता पासून झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात 110 पोलीस भरती पद भरती करिता जवळपास 8 हजार 32 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला असून आज सुरुवातीला महिला पोलिसांची चाचणी सुरू झाली आहे. 100 मीटर धावणे, गोळा फेक यासारख्या चाचण्या यांच्या घेण्यात आल्या आहेत. तसेच पदभरतीवर पावसाचा व्यत्यय येऊ नये याकरिता गोळा फेक साठी वॉटर प्रुफ तंबू तयार करण्यात आला आहे. या पोलीस भरतीवर नजर ठेवण्यासाठी 60 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधा या परिसरात लावण्यात आले आहेत. त्याबरोबर 10 हॅंडीकॅप कॅमेरे सुद्धा या परिसरात कार्यरत आहेत आणि अत्याधुनिक सेवेच्या वापर या पोलीस भरतीमध्ये करण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन यावेळी गोंदिया पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले त्याच्याच आढावा घेतला आहे.
BYTE- निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक गोंदिया
☛ Subscribe now our Youtube Channel:
https://www.youtube.com/channel/UC46_...
☛ Visit our Official website:
https://www.rightnewsonline.com/
☛ Follow Rightnewsonline:
/ rno02680723
☛ Like us :
/ rnonewsonline
☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]
☛ Contact Us:
9833114700
#RNO
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: