Nanded महानगरपालिकेत BJP ची एकहाती सत्ता, Ashok Chavan म्हणाले, हे पक्षाचं यश! | Maharashtra Times
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-01-19
Просмотров: 1301
Описание:
#Nanded #AshokChavan #bjp #NandedPalikaResult #MaharashtraTimes #MarathiNews
नांदेड महानगरपालिकेत भाजपने 45 जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली आहे.
नांदेडच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने एवढ मोठ यश मिळवल आहे.
भाजपला 50 जागा मिळतील अशी अपेक्षा होती, चार-पाच जागा थोड्या मताने पडल्या.
जर रिकाऊंटींग झाली असती तर चार ते पाच जागा वाढल्या असत्या अशी खंत...
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. भाजपाला मिळालेले यश...
हे पक्षाचं, पंतप्रधान नरेंद्र मोदीचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं असून...
माझा केवळ खारीचा वाटा असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
मी भाजपात गेलो असलो तरी नांदेडच्या जनतेने मला साथ दिलीय असंही ते म्हणाले.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: