Sukh Mhanje Nakki Kay Asta या मालिकेतील गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभू पहिल्या ऑडिशनला का रडली?
Автор: Lokmat Filmy
Загружено: 2021-05-25
Просмотров: 55384
Описание:
स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका सुऱ म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनामध्ये घर निर्माण केलं. या मालिकेमधील गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभूने तर प्रेक्षकांना आपलेसे करून घेतले. पण गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभू पहिल्या ऑडिशनला का रडली होती? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #GirijaPrabhu #Gauri #SukhMhanjeNakkiKayAsta
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: