5 वी शिष्यवृत्ती | बुद्धिमत्ता चाचणी | संख्या मालिका | My Exam Coach
Автор: My Exam Coach (MEC)
Загружено: 2025-09-19
Просмотров: 64
Описание:
या व्हिडिओमध्ये आपण संख्या मालिका (Number Series) या महत्त्वाच्या विषयाचा सराव करणार आहोत. महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा (5 वी) मधील बुद्धिमत्ता चाचणीत हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
👉 या सत्रातून विद्यार्थ्यांना अंकांची मालिका ओळखणे, नियम समजून घेणे आणि पुढचा आकडा शोधण्याची पद्धत समजेल.
✅ My Exam Coach (MEC) ही ऑनलाइन शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे जी शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांसाठी थेट व रेकॉर्डेड क्लासेस उपलब्ध करून देते.
🔗 मोफत अभ्यास साहित्य व अधिक माहितीसाठी भेट द्या: https://myexamcoach.in/
📲 कोर्समध्ये नोंदणी करून तुमचे सेशन्स सुरू करण्यासाठी मोबाइल अॅप डाउनलोड करा: https://play.google.com/store/apps/de...
📌 Subscribe करा आणि पुढील व्हिडिओंसाठी बेल आयकॉन दाबा!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: