Humble Tributes to Padmashri Lt. Dr.D. Y. Patil|पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना विनम्र श्रद्धांजली
Автор: Devendra Fadnavis
Загружено: 2026-08-04
Просмотров: 2838
Описание:
Chief Minister Devendra Fadnavis paid heartfelt tribute to the late Dr. D. Y. Patil Dada, remembering his significant contributions to politics, cooperation, education, and industry, his long political career, and his cordial relations with people across all parties and ideologies. He expressed his condolences to the family, prayed for them to have the strength to bear this loss, and directed that the last rites be conducted with full state honours.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय डॉ. डी. वाय. पाटील दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना राजकारण, सहकार, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची, प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीची आणि सर्व पक्ष व विचारसरणीच्या लोकांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांची आठवण केली. त्यांनी कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करून हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना केली आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश दिले.
DY Patil | पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना विनम्र श्रद्धांजली | मुंबई | #DevendraFadnavis
( मुंबई | 4-8-2026)
#DYPatil #DYPatilDemise #DYPatilLeadership #TributeToDYPatil #DYPatilPolitics #Education #DYPatilWork #CooperationSector #IndustryLeader #DYPatilLegacy #EducationLeader
#Mumbai #ChiefMinisterDevendraFadnavis #CMDevendraFadnavis #CMOfMaharashtra #MaharashtraCM #DevendraFadnavisSpeech #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
ABP माझाच्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणापासून विरोधकांच्या आरोपांपर्यंत आणि ‘वोट जिहाद’वरील सर्व प्रश्नांना बेधडक उत्तरे देत आपले मत व्यक्त केले. त्यांचा आत्मविश्वास आणि बेधडकपणा पाहण्यासाठी प्लेलिस्टच्या लिंकवर क्लिक करा!
👉 • Exclusive Interview with ABP Majha | Deven...
महाराष्ट्रातील राजकारण, मतदान प्रक्रिया आणि मुस्लिमांचे हक्क या विषयांवरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाम भूमिका इंडिया टीव्हीवरील मुलाखतीद्वारे समजून घ्या – संपूर्ण व्हिडीओसाठी प्लेलिस्टच्या लिंकवर क्लिक करा!
👉 • Devendra Fadnavis Interview with @IndiaTV ...
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: