कोरोनानं आता टेन्शन वाढवलं! काय आहेत लक्षणं? पाहा... | COVID New Variant
Автор: Saam TV News
Загружено: 2026-11-09
Просмотров: 31689
Описание:
कोरोनानं आता टेन्शन वाढवलं! काय आहेत लक्षणं? पाहा... | COVID New Variant
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं आता टेन्शन वाढवलंय... कोरोनाचा नवा विषाणू PJ2.1 हा प्रकार सध्या जगभरात चर्चेचा ठरलाय... WHOनं याबाबत सतर्कतेचा इशारा दिलाय... या नवीन व्हेरिएंटमुळे सर्दी, ताप, घसा खवखवणं आणि सतत थकवा जाणवं यांसारखी सर्वसामान्य फ्ल्यूशी साम्य असलेली लक्षणं आढळतायंत.... लक्षणं सारखीच असल्यानं हा कोरोना आहे की साधा फ्ल्यू हे ओळखणं कठीण झालंय...
COVID New Variant, PJ2.1 Variant, PJ2.1 Covid, Coronavirus News, WHO Covid Alert, Covid Symptoms, New Covid Strain, Covid 19 Update, Fever And Cold Symptoms, Sore Throat, Persistent Fatigue, WHO Health Alert, Global Health News, Health News India, Saam TV
#covid19 #pj21 #coronavirus #newvariant #who #covidalert #covidsymptoms #healthnews #flu #maharashtranews #saamtv
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: