Shevgyachi Aamti 🌿 | Simple & Healthy Recipe | Easy to Make | Drumstick Curry Maharashtrian Style
Автор: Sasubaisunbaihomebites
Загружено: 2026-02-02
Просмотров: 533
Описание:
आज आपण बनवत आहोत शेवग्याची आमटी 🌿😋
ही रेसिपी आहे पौष्टिक, हलकी आणि घरगुती चवीची, पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने.
शेवगा (Drumstick) खाण्याचे फायदे 👇
🌿 रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो
🦴 हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतो
🩸 रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त
💚 पचनासाठी हलका आणि फायदेशीर
👶 लहान मुलं, वयस्क आणि संपूर्ण कुटुंबासाठी चांगला
या आमटीमध्ये वापरलेले घरगुती मसाले आणि नारळ चव तर वाढवतातच, पण शरीरासाठीही फायदेशीर ठरतात.
🍽️ भात किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी परफेक्ट
🌞 रोजच्या जेवणासाठी योग्य आरोग्यदायी भाजी
व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका 🙏
तुमचे अनुभव आणि प्रश्न comments मध्ये नक्की सांगा.
📌 Channel: Sasubai Sunbai Home Bites
#shevgyachiamti
#healthyrecipes
#maharashtrianfood
#gharghutirecipes
#drumstickbenefits
#homefood
#sasubaisunbaihomebites
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: