सांबार वडी|पुडाची वडी,विदर्भ स्पेशल रेसिपी|Nagpur Special Sambhar Vadi| Vidarbha Special Sambharwadi
Автор: Adhrit's Mumma Recipes & LifeStyle
Загружено: 2022-01-26
Просмотров: 226
Описание:
आजच्या या विडिओ मध्ये तयार करुया सांबार वडी / पुडाची वडी.
अशाच नवीन रेसिपीज बघण्या करता माझ्या चॅनेल ला अवश्य सबस्क्राईब करा.
धन्यवाद 🙏🏻
साहित्य : पाती तयार करण्या साठी साहित्य
मैदा १ वाटी
बेसन १ वाटी
हळद १ tsp
तिखट १ tsp
मीठ चवीनुसार
तेल मोहनकरता ४ tbsp
सारणासाठी साहित्य :
कोंथिबीर जुडी १
तेल २ tbsp
जिरं १ tbsp
सोपं १ tbsp
खसखस १ tbsp
शेंगदाणे कूट ३ tbsp
खोबरा किस १/२ वाटी
हळद १ tbsp
तिखट १ tbsp
धने पावडर १ tbsp
काजू ५-६
मनुके १०-१२
मीठ
कढी करण्यासाठी साहित्य :
दही १ मोठी वाटी
तेल ३ tbsp
जिरं १ tbsp
मोहरी १ tbsp
मेथी दा…[11:23, 1/27/2022] Mamata Patil: आजच्या या विडिओ मध्ये तयार करुया सांबार वडी / पुडाची वडी.
अशाच नवीन रेसिपीज बघण्या करता माझ्या चॅनेल ला अवश्य सबस्क्राईब करा.
धन्यवाद 🙏🏻
साहित्य : पाती तयार करण्या साठी साहित्य
मैदा १ वाटी
बेसन १ वाटी
हळद १ tsp
तिखट १ tsp
मीठ चवीनुसार
तेल मोहनकरता ४ tbsp
सारणासाठी साहित्य :
कोंथिबीर जुडी १
तेल २ tbsp
जिरं १ tbsp
सोपं १ tbsp
खसखस १ tbsp
शेंगदाणे कूट ३ tbsp
खोबरा किस १/२ वाटी
हळद १ tbsp
तिखट १ tbsp
धने पावडर १ tbsp
काजू ५-६
मनुके १०-१२
मीठ
कढी करण्यासाठी साहित्य :
दही १ मोठी वाटी
तेल ३ tbsp
जिरं १ tbsp
मोहरी १ tbsp
मेथी दा…
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: