Sunetra Pawar यांना ढकलुन पुढं-पुढं करणाऱ्या या Asha Buchke यांचा नक्की विषय काय?
Автор: LagavBatti
Загружено: 2026-02-25
Просмотров: 20080
Описание:
#AshaBuchke #sunetrapawar #maharashtrapolitics #ajitpawar
शिवजयंती झाल्यापासून इन्स्टाग्राम स्क्रोल करताना तुम्हाला एक चेहरा सारखा दिसत असेल. त्यांच्या रीलस आणि मीम्स इतक्या व्हायरल होतायत की त्यांना सगळेजण ट्रॉल करतायत . तो चेहरा आहे आशा बुचके यांचा, पण आता हा विषय फक्त सोशल मीडियापुरता मर्यादित राहिला नाहीये. कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये येण्यासाठी शिवनेरीवर सुनेत्रा पवारांना चक्क हाताने बाजूला सारणं, फोटोसाठी पाळणा म्हणणाऱ्या महिलेला ढकलून देणं, आमदाराच्या हातातून माईक हिसकावून घेणं आणि उपमुख्यमंत्र्यांना असच ताटकळत उभं ठेवणं हे सगळं बघून राजकीय शिष्टाचार नावाची गोष्ट या आशा बुचके विसरल्यात की काय असा प्रश्न सर्वांनाच पडतोय. या आशा बुचके नक्की आहेत कोण ? त्यांचा नक्की मॅटर काय, सांगतो या व्हिडिओमध्ये.
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: