ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

झुकीनी लागवड रोप लागण नंतर 1 ते 8 दिवसाचे नियोजन

Автор: शेतीचा डॉक्टर

Загружено: 2022-12-10

Просмотров: 15563

Описание: रोप लागण झाल्यानंतर 1 ते 8 दिवसात आळवणी करणे गरजेचे आहे कारण मूळाचा विकास होतो , रोपाची वाढ जोमदार होते त्यामुळे लागवड काळजीपूर्वक करा....

गोगल गाय चा प्राब्लेम असेल तर इमाममेक्टिन 250 ग्राम व मुरमुरे 5 केली प्रति एकर याप्रमाणे घ्या लार्विन चुरमुरे ला चोळून प्रत्येक खड्यात टाका..ते खाऊन गॉगल गाय मरेल…..पक्षी खाणार नाहीत याची काळजी घ्या

टाकताना पेपर च्या खाली जाईल याची काळजी घ्या कारण चुरमुरे उघडे दिसल्यास पक्षी खाऊ शकतात.मरू शकतात. त्यासाठी काळजी घ्या..

लागण केलेल्या दिवशी रोप सुकत असेल तर चूळ भरा.... फक्त पाणी ओता..

महत्त्वाची सूचना:-विनाकारण फवारणी व खत देणं टाळा गरज असेल तरच फवारणी घ्या.. नियोजन बद्ध खत शेड्युल ठेवा जेणेकरून पिकाची वाढ एकसारखी राहील.. उलट सुलट फवारणी टाळा हे पिकासाठी खूप धोकादायक आहे.. उत्पादन खर्च निघण्याचा पण प्राब्लेम होऊ शकतो..

कीटकनाशके+बुरशीनाशकांची फवारणी प्रत्येक 5 दिवसानी करा.. म्हणजे 1 तारखेला फवारणी केल्यास 5 तारखेला दुसरा स्प्रे घ्या.. कीड व रोगाचा प्रकार पाहून औषध निवडा..याचा फायदा असा होईल की फवारणी ची संख्या कमी होईल व कीड रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.. खर्च कमी होईल..

ड्रीप खत देताना
4 दिवसानी द्या

म्हणजे 1 तारखेला दिल्यास 4 तारखेला द्या..म्हणजे पाहिले दिलेले खत संपूर्ण लागते.. वाया जात नाही..खत कमी लागते.. खर्च कमी होतो..

विनाकारण स्प्रे व खत दिल्यास प्लॉट लवकर वाया जातो..

रोप लागण पूर्ण रोपावर थाईमेथोझाम 25 टक्के wg कोणत्याही कंपनीचे चालेल 5 ग्राम/10 ते 15 लिटर पाणी मध्ये मिक्स करून फवारणी घ्या

आळवणी व फवारणी 1 ते 8 दिवस नियोजन
आळवणी साठी प्रति रोप100 मिली पाणी लागेल

3 रा दिवस आळवणी
पोटॅशियम फुलवेट 1 किलो+थाईमेथोझाम 30 टक्के एफ एस 500 मिली+मॅटोलेझील 35 टक्के 250 ग्राम+19.19.19 1.5 किलो /4000 रोपास 400 लिटर पाणी

फवारणी 3 रा दिवस
थाईमेथोझाम 12.6 लॅमडासायलोथ्रीन 9.5 ZC 0.8 मिली+कार्बेझाझियम लिक्विड 46 टक्के एस सी 2 मिली+सिलिकॉन 12 टक्के 1 ग्राम/लिटर पाणी

5 वा दिवस आळवणी
ड्रीप माईक्रोन्यूट्रीअंट 1 किलो+अमिनो ऍसिड 250 ग्राम/4000 रोप 400 लिटर पाणी

7 वा दिवस आळवणी
कॅल्शियम नायट्रेट 1-2किलो+सल्फर 90 टक्के 500 ग्राम-1 किलो+ह्युमिक 1 किलो 4000 रोपास 400लिटर पाणी

या पद्धतीने करा...

स्लरी तयार करा रिझल्ट चांगले आहेत

आळवणी साठी स्लरी तयार करणे

साहित्य
गाईचे शेण 10 किलो +गोमूत्र 8 लिटर + अंडी 12 नग+ वारूळाची माती 5 किलो किंवा वडाच्या झाडा खलील माती 5 किलो+ गूळ 3 किलो +हिंग पावडर 200 ग्राम+शिजवलेला भात 4 किलो

कृती

200 लिटर चा द्रॅम मध्ये 180 लिटर पाणी भरून वरील सर्व साहित्य टाका.. द्रॅम सावलीत ठेवा.. दर 2 दिवसांनी काठीने हलवा..8 दिवसा पर्यंत हिकृति करा

नंतर 10 दिवसांनी बॅरल मधील पाण्यात दुसरे पाणी मिसळून प्रत्येक रोपास आळवणी घ्या...

रोप लावणं नंतर पुढील व्यवस्थापण साठी खालील लिंक खालील लिंक वर क्लिक करा

#झुकीनी_व्यवस्थापण

🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अनिल औटे

शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू शकता व शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता.. मी तुमच्या प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल...

माझ्याशी संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळी माध्यमे👇

👨🏻‍⚕️🌱शेतीचा डॉक्टर
अचूक निदान. योग्य सल्ला

🤷‍♂️युट्युब चैनल प्रमाणे आपले

फेसबुक पेज, टेलिग्राम ग्रुप व इंस्टाग्राम पेज ही तयार झाले आहे..

💁🏼‍♂️सर्वांची लिंक खालील प्रमाणे👇

1)यु ट्युब चैनल लिंक👇
   / शेतीचाडॉक्टर  

2)फेसबुक पेज लिंक👇

https://www.facebook.com/groups/27959...

3)टेलिग्राम ग्रुप लिंक👇
https://t.me/joinchat/QAzqRRnxIZKuPQa...

4)इंस्टाग्राम वर फॉलो करा..👇
I'm on Instagram as @shetichadoctor11. Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/con...

👆सर्व ठिकाणी नक्की भेट द्या शेतीविषयक माहिती मोफत मिळवा...

🔻टेलिग्राम ग्रुप वर जॉईन होण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा व जॉईन व्हा..👉 https://t.me/joinchat/QAzqRRnxIZKuPQa...

किंवा

🔰फेसबुक पेजवर सर्च करा 👉 #शेतीचाडॉक्टर आणी ग्रुप वर जॉईन व्हा...

किंवा

📺यु ट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी यु ट्यूब वर सर्च करा. शेतीचाडॉक्टर किंवा समोरील लिंक वर क्लिक करा👉    / शेतीचाडॉक्टर  

चैनल सबक्राईब करा व सर्व शेतीविषयक व्हिडिओ मोफत पहा..

काही शंका असल्यास कॉमेंट करू शकता....

👨🏻‍⚕️शेतीविषयक सर्व माहिती मोफत उपलब्ध करून दिली जाईल..

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
झुकीनी लागवड रोप लागण नंतर 1 ते 8 दिवसाचे नियोजन

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

झुकीनी लागवड 11 ते 20 दिवसाचे नियोजन @Sheticha_Doctor

झुकीनी लागवड 11 ते 20 दिवसाचे नियोजन @Sheticha_Doctor

झुकीनी लागवड बेड तयार करणे, भेसळ डोस, मल्चिंग अंथरने सविस्तर माहिती...

झुकीनी लागवड बेड तयार करणे, भेसळ डोस, मल्चिंग अंथरने सविस्तर माहिती...

Sadzisz raz, zbierasz całe życie. Towar znika szybciej, niż zdąży się go wykopać

Sadzisz raz, zbierasz całe życie. Towar znika szybciej, niż zdąży się go wykopać

BSC ऍग्री तरुणाची कमाल झुकीनी पिकवलं थेट जुन्नर मध्ये, घेतलं भरघोस उत्पादन Zucchini Farming

BSC ऍग्री तरुणाची कमाल झुकीनी पिकवलं थेट जुन्नर मध्ये, घेतलं भरघोस उत्पादन Zucchini Farming

Дача в Германии. ДЕЛАЮ ЭТО КАЖДЫЙ ГОД: СЕКРЕТ ЗДОРОВОЙ ТЕПЛИЦЫ (H₂O₂) #ebellandia #нашсадгермания

Дача в Германии. ДЕЛАЮ ЭТО КАЖДЫЙ ГОД: СЕКРЕТ ЗДОРОВОЙ ТЕПЛИЦЫ (H₂O₂) #ebellandia #нашсадгермания

झुकीनी लागवड व्यवस्थापण भाग -6 (41 ते 50 दिवस नियोजन)@Sheticha_Doctor​

झुकीनी लागवड व्यवस्थापण भाग -6 (41 ते 50 दिवस नियोजन)@Sheticha_Doctor​

मालामाल एक्झॉटीक  झुकीनी ,Exotic farming, zucchini

मालामाल एक्झॉटीक झुकीनी ,Exotic farming, zucchini

काकडी लागवड संपूर्ण माहिती / Kakadi lagavd sampurn mahiti

काकडी लागवड संपूर्ण माहिती / Kakadi lagavd sampurn mahiti

SCT.झुकिनी.25दिवसांतच काढणीला.अप्रतिम क्वालिटी,मॉल्सकडून विशेष कौतुक👌400 व्हिडीओ बघून100%यशस्वी शेती

SCT.झुकिनी.25दिवसांतच काढणीला.अप्रतिम क्वालिटी,मॉल्सकडून विशेष कौतुक👌400 व्हिडीओ बघून100%यशस्वी शेती

झुकिनी पिकाची लागवड माहिती | Zukini Lagvad Mahiti Marathi #zucchini | Maharashtra Farmer

झुकिनी पिकाची लागवड माहिती | Zukini Lagvad Mahiti Marathi #zucchini | Maharashtra Farmer

झुकीनी व्यवस्थापण भाग - 5 (31 ते 40 दिवस) #शेतीचाडॉक्टर

झुकीनी व्यवस्थापण भाग - 5 (31 ते 40 दिवस) #शेतीचाडॉक्टर

झुकीनी लागवड 21 ते 30 दिवसाचे नियोजन @Sheticha_Doctor

झुकीनी लागवड 21 ते 30 दिवसाचे नियोजन @Sheticha_Doctor

S1E1 झुकिनी करेल मालामाल | shetivarti bolu kahi / Shraddha Traders zucchini farming झुकिनी लागवड

S1E1 झुकिनी करेल मालामाल | shetivarti bolu kahi / Shraddha Traders zucchini farming झुकिनी लागवड

EARN ₹4.6 LAKH in 50 days -by growing this Vegetable  | With proof @Organic Acre

EARN ₹4.6 LAKH in 50 days -by growing this Vegetable | With proof @Organic Acre

उन्हाळी टोमॅटो लागवड भाग -4 (21 ते 30 दिवस)

उन्हाळी टोमॅटो लागवड भाग -4 (21 ते 30 दिवस)

झुकिनी लागवड संपूर्ण माहिती | zukini lagvad mahiti in marathi | झुकिनी लागवड खर्च,नफा ,विक्री

झुकिनी लागवड संपूर्ण माहिती | zukini lagvad mahiti in marathi | झुकिनी लागवड खर्च,नफा ,विक्री

चिखलहोळ : संतोष चव्हाण यांची यशस्वी कोबीची लागवड | कोबी पिकाबध्दल संपूर्ण माहिती | खर्च व उत्पन्न

चिखलहोळ : संतोष चव्हाण यांची यशस्वी कोबीची लागवड | कोबी पिकाबध्दल संपूर्ण माहिती | खर्च व उत्पन्न

स्वतःचे बेणे असलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऊसाची रोपवाटिका | Sugarcane nursery business

स्वतःचे बेणे असलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऊसाची रोपवाटिका | Sugarcane nursery business

झुकिनी लागवड राजाभाऊ कदम चनई अंबाजोगाई Zucchini Cultivation Rajabhau Kadam Chanai Ambajogai Beed

झुकिनी लागवड राजाभाऊ कदम चनई अंबाजोगाई Zucchini Cultivation Rajabhau Kadam Chanai Ambajogai Beed

४० दिवसात पैसे डबल | झुकीनी लागवड ते काढणी ,मार्केटिंगपर्यंत संपूर्ण माहिती| मालामाल एक्झॉटीक झुकीनी

४० दिवसात पैसे डबल | झुकीनी लागवड ते काढणी ,मार्केटिंगपर्यंत संपूर्ण माहिती| मालामाल एक्झॉटीक झुकीनी

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]