मॅनेजर तरुणीचा पोपटांना लळा! | Meet The Pune Woman Who Is Friends With 30 Parrots | Radhika Sonawane
Автор: Lokmat
Загружено: 2021-08-22
Просмотров: 246737
Описание:
डोळ्यांना सुख देणाऱ्या पोपटी रंगाची अंगावर झालर... नखशिखांत सौंदर्य लाभलेली काया... आणि त्याच्या जोडीला कानाला गोड वाटणारा आवाज... आणि वातावरण भारून टाकणारी गाज... हे वर्णन ऐकलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो पोपट... याच पोपटांची शाळा रोज भरतेय... एका घरात... तिही आपल्या पुण्यात... आणि या शाळेत एक नाही, दोन नाही... तर तब्बल चाळीसेक पोपट रोजच्या रोज हजेरी लावतातय.... तेही सूर्यदेव प्रकटल्यावर... रोज सकाळी सहा वाजता... राधिका सोनवणे यांच्या घरात...
#Lokmat #Parrot #Punenews #Radhikasonawane
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: