सकाळची दिव्य आरती | श्री स्वामी समर्थ | मनापासून गायलेली पवित्र आरती 🙏
Автор: krushnas bhakti song
Загружено: 2026-03-08
Просмотров: 3804
Описание:
सकाळी Swami Samarth यांची ही दिव्य आरती मनापासून ऐका आणि दिवसाची सुरुवात भक्तीभावाने करा.
स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनातील अडचणी दूर होतात आणि मनाला शांती मिळते.
दररोज सकाळी ही आरती ऐकल्याने मन प्रसन्न होते आणि स्वामींचे आशीर्वाद मिळतात.
जय जय Swami Samarth 🙏
|| श्री स्वामी समर्थ
#swamisamarth
#swamisamarthmaharaj
#swamiarti
#akkalkotswami
#marathibhajan
#marathiaarti
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: