Sunday घरगुती Vlog 🍗💆♀️ | Chicken Curry & Hair Care 🪮
Автор: Akshada Vlogs
Загружено: 2025-12-29
Просмотров: 21
Описание:
आजच्या Sunday Special व्हिडिओमध्ये 🍗💆♀️
मी दाखवले आहे घरच्या घरी खूपच खमंग आणि सोप्या पद्धतीने बनवलेली Chicken Curry Recipe.
रविवारच्या खास जेवणासाठी ही recipe नक्की try करा 😋
तसंच या व्हिडिओमध्ये मी share केली आहे केसांची काळजी कशी घ्यावी (Kesanchi Kalgee) याबद्दल सोपी आणि घरगुती माहिती.
केस गळती कमी करणे, केस मजबूत व चमकदार ठेवण्यासाठी उपयोगी tips तुम्हाला नक्की मदत करतील 🌿
जर तुम्हाला food recipes, daily routine, hair care tips आणि family vlog असे व्हिडिओ आवडत असतील तर
👉 channel subscribe करा, video ला like करा आणि comment मध्ये feedback द्या ❤️
नवीन व्हिडिओसाठी bell icon दाबायला विसरू नका 🔔
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: