Pitru Paksha Thali कसे वाढावे पितरांचे ताट? पितृपक्षाच्या थाळीमध्ये कोणकोणते पदार्थ असावे Shraddha
Автор: Swadisht Menu
Загружено: 2023-09-30
Просмотров: 429
Описание:
Episode: 112
Pitru Paksha Thali : कसे वाढावे पितरांचे ताट? पितृपक्षाच्या थाळीमध्ये कोणकोणते पदार्थ असावे? | Shraddha Thali | पितृपक्ष रेसिपी'स संपूर्ण थाळी | Pitrupaksha Recipes
पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत असतो. यावर्षी पितृ पक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 25 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
पितृपक्षातील पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व दिले गेले आहे. त्याच्या 15 दिवसांच्या कालावधीत लोक पितरांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी श्राद्ध विधी करतात. पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत असतो. यावर्षी पितृ पक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 25 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
पितृपक्षाचे महत्त्व
पितृपक्षात पिंडदान, तर्पण केले जाते. काही ठिकाणी ब्राह्मणांना भोजनही केले जाते. यामुळे पितर प्रसन्न होऊन कुटुंबाला आशीर्वाद देतात. पितृ पक्षामध्ये तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान हे 16 दिवसांच्या कालावधीमध्ये केले जातात. पितृपक्षात जे पितरांना तर्पण आणि पिंड दान अर्पण करत नाहीत. त्यांना पितृदोषाचा सामना करावा लागतो. त्यांच्या घरात काही सतत कलह आणि अनुचित घटना घडतात.
पितृपक्षाच्या थाळीमध्ये काय असावे?
आपण आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये चणा डाळ वडे, उडीद डाळ वडे, आलू वडी आणि कांदा भाजी, पाटवडी, तांदळाची खीर, कढी दही-भात, कुरडई, पापड असते. त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भजी, बटाटा भजी, लाल भोपळा भाजी, गवार भाजी, भेंडी भाजी आणि कारल्याची भजी यांचा समावेश होतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर यांचे विशेष महत्व असते. मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतींनुसार बदलतात. काही ठिकाणी कांडा लसूण विरहित स्वयंपाकही केला जातो.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: