ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Ajit Pawar यांच्या विमानाचा अपघातात प्रफुल पटेल यांच्या कंपनीचा उल्लेख करत रोहित पवार काय म्हणाले?

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-02-10

Просмотров: 4981

Описание: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर तब्बल 13 दिवसांनी त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
अजितदादांचा मुंबईहून बारामतीला जाण्याचा प्लॅन ऐनवेळी बदलला की कोणी बदलवला, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार अधिक काळजी घेत होते. त्यांनी प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे बंद केले होते, तसेच विमान किंवा हेलिकॉप्टर प्रवास करताना फक्त खात्रीच्या व्यक्तीचेच वाहन वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला होता, अशी धक्कादायक माहितीही रोहित पवारांनी दिली.

28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला येताना झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेनंतर आता अनेक संशयास्पद बाबी समोर येत असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

#RohitPawar #PrafulPatel #AjitPawar

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Ajit Pawar यांच्या विमानाचा अपघातात प्रफुल पटेल यांच्या कंपनीचा उल्लेख करत रोहित पवार काय म्हणाले?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Sunetra Pawar Delhi live : विलिनीकरणाच्या चर्चांचं केंद्र दिल्लीत?| Ajit Pawar | Rohit Pawar | NCP

Sunetra Pawar Delhi live : विलिनीकरणाच्या चर्चांचं केंद्र दिल्लीत?| Ajit Pawar | Rohit Pawar | NCP

दादांचे स्वेटर,चप्पल,घड्याळ..असा झाला घातपात? रोहित पवारांचे सर्वात मोठे गौप्यस्फोट Rohit Pawar LIVE

दादांचे स्वेटर,चप्पल,घड्याळ..असा झाला घातपात? रोहित पवारांचे सर्वात मोठे गौप्यस्फोट Rohit Pawar LIVE

Pune Metro | मेहनत केली, फ्लॅट घेऊन हफ्ते भरले पण घर दुसऱ्यालाच; पुणे म्हाडाच्या सोडतीत काय घडलं?

Pune Metro | मेहनत केली, फ्लॅट घेऊन हफ्ते भरले पण घर दुसऱ्यालाच; पुणे म्हाडाच्या सोडतीत काय घडलं?

Ajay Paranjpe On Plane Crash | Rohit Pawar यांच्या संशयावर निवृत्त स्कॉर्डन लीडर यांची प्रतिक्रिया

Ajay Paranjpe On Plane Crash | Rohit Pawar यांच्या संशयावर निवृत्त स्कॉर्डन लीडर यांची प्रतिक्रिया

Pudhari News | 'अजितदादांचा 100 टक्के घातपात'

Pudhari News | 'अजितदादांचा 100 टक्के घातपात'

Rohit Pawar Press LIVE | Ajit Pawar यांच्या अपघाताबद्दल प्रेझेंटेशन, रोहित पवारांची प्रेस | NCP

Rohit Pawar Press LIVE | Ajit Pawar यांच्या अपघाताबद्दल प्रेझेंटेशन, रोहित पवारांची प्रेस | NCP

Bade Mudde | एव्हिएशन एक्स्पर्टलाही पटले रोहित पवारांचे मुद्दे! बडे मुद्देच्या चर्चेत काय घडलं?

Bade Mudde | एव्हिएशन एक्स्पर्टलाही पटले रोहित पवारांचे मुद्दे! बडे मुद्देच्या चर्चेत काय घडलं?

Ajit Pawar यांच्या अपघातातील मृत्यूमागे Rohit Pawar यांना राजकीय षडयंत्र असल्याचा संशय येतोय का?

Ajit Pawar यांच्या अपघातातील मृत्यूमागे Rohit Pawar यांना राजकीय षडयंत्र असल्याचा संशय येतोय का?

Rohit Pawar PC LIVE | Ajit pawar Plane Accident | Baramati | Maharashtra Politics | ABP Majha

Rohit Pawar PC LIVE | Ajit pawar Plane Accident | Baramati | Maharashtra Politics | ABP Majha

पार्थ आणि जय यांनाही शंका, काहींची प्रायोरिटी वेगळी; पटेल तटकरेंचं नाव न घेता Rohit Pawar यांची टीका

पार्थ आणि जय यांनाही शंका, काहींची प्रायोरिटी वेगळी; पटेल तटकरेंचं नाव न घेता Rohit Pawar यांची टीका

tv9 Marathi Special Report |अपघाताच्या 3 शंका, तो फोन विदर्भातला नेता आणि पायलट ! | Rohit Pawar

tv9 Marathi Special Report |अपघाताच्या 3 शंका, तो फोन विदर्भातला नेता आणि पायलट ! | Rohit Pawar

Special Report | Loksabha Rahul Gandhi | लोकसभा अध्यक्षांवरच 'अविश्वास' | Zee24Taas

Special Report | Loksabha Rahul Gandhi | लोकसभा अध्यक्षांवरच 'अविश्वास' | Zee24Taas

News Planet With Vishal Patil। Rohit Pawar। घातपताची शंका, सत्य मांडण्यासाठी पुतण्या मैदानात!

News Planet With Vishal Patil। Rohit Pawar। घातपताची शंका, सत्य मांडण्यासाठी पुतण्या मैदानात!

Revati Sule : रेवती सुळे सुन होणार असलेल्या लखानी कुटुंबाची RSS मधील पार्श्वभूमी काय?

Revati Sule : रेवती सुळे सुन होणार असलेल्या लखानी कुटुंबाची RSS मधील पार्श्वभूमी काय?

पायलटचा डेटा, मोसादचं पुस्तक, रोहित पवार यांनी कोणती शंका व्यक्त केली? | Rohit Pawar Questions | SK3

पायलटचा डेटा, मोसादचं पुस्तक, रोहित पवार यांनी कोणती शंका व्यक्त केली? | Rohit Pawar Questions | SK3

Rohit Pawar on Ajit Pawar Accident LIVE | घातपाताची थिएरी का मांडतायत? | Plane Crash

Rohit Pawar on Ajit Pawar Accident LIVE | घातपाताची थिएरी का मांडतायत? | Plane Crash

PRASHANT JAGTAP ON AJIT PAWAR | अजितदादांचा 'तो' किस्सा सांगताना #प्रशांतजगताप गहिवरले #ncpolitics

PRASHANT JAGTAP ON AJIT PAWAR | अजितदादांचा 'तो' किस्सा सांगताना #प्रशांतजगताप गहिवरले #ncpolitics

Rohit Pawar On Ajit Pawar : विदर्भातला नेता म्हणाला, सही करावीच लागते, ती फाईल अजितदादांकडे

Rohit Pawar On Ajit Pawar : विदर्भातला नेता म्हणाला, सही करावीच लागते, ती फाईल अजितदादांकडे

पाणी पिण्यासाठी काचेच्या बाटलीचा वापर; अजित दादांच्या मनातली भीती Rohit Pawar यांनी बोलून दाखवली

पाणी पिण्यासाठी काचेच्या बाटलीचा वापर; अजित दादांच्या मनातली भीती Rohit Pawar यांनी बोलून दाखवली

Sharad Pawar Breaking News | शरद पवार पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल, त्यावेळेस काय घडलं? | N18V

Sharad Pawar Breaking News | शरद पवार पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल, त्यावेळेस काय घडलं? | N18V

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]