शिंदेंना ४४०चा शॉक 😲 कोकणचा 'हा' आमदार ठाकरेंच्या संपर्कात.. Thackeray vs Shinde l shivsena ubt
Автор: Fakt Maharashtra
Загружено: 2025-12-09
Просмотров: 103081
Описание:
शिंदेंना ४४०चा शॉक 😲 कोकणचा 'हा' आमदार ठाकरेंच्या संपर्कात.. Thackeray vs Shinde l shivsena ubt
जेव्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना तोडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा शिंदेंचे आमदार लय नाचत होते आता भाजपने शिंदे गट फोडायला चालू केलं तर शिंदे गटाचे आमदार रडायला लागले एवढेच नाही uddhav thackeray यांनी सुद्धा शिंदे गटातले कार्यकर्ते, नेते पळवायला सुरू केलं. आमदार भरत गोगावले यांनी eknath shinde यांना शॉक दिलाय. आम्ही उद्धव ठाकरेंचे लोकं आहोत ते आमच कुटुंब आहे असं धक्कादायक वक्तव्य bharat gogawale नी केलं. मातोश्रीवर गद्दार आमदारांना एन्ट्री नसल्याने जर शिंदेंचे आमदार, खासदार भाजप मध्ये आणि कार्यकर्ते ठाकरे गटात गेले आणि शिंदे गटात फक्त बाप लेक दोघचं शिल्लक राहिले तर आश्चर्य वाटू नये.
शिंदे गटाचे कोणते आमदार भाजपच्या टार्गेटवर :
१) संजय शिरसाट
२) संतोष बांगर
३) संजय गायकवाड
४) निलेश राणे
५) शहाजीबापू पाटील
६) भरत गोगावले
#EknathShinde #MarathiNews #uddhavthackeray #shivsenaubt #DevendraFadnavis #उद्धवठाकरे #bharatgogawale #santoshbangar #राणे #bjp #एकनाथशिंदे #गोगावले #cmdevendrafadnavis #MaharashtraPolitics #भाजप #MahavikasAghadi #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Shinde vs Fadnavis
2) Eknath Shinde
3) Uddhav Thackeray
4) eknath shinde viral video
5) CM Devendra Fadnavis
6) Maharashtra News
7) Santosh Bangar Hingoli
8) Bharat Gogawale Mahad
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: