घरापासून फॅक्टरी + भोगीची खास भाजी |
Автор: एक प्रवास : घर ते चॉकलेट फॅक्टरी
Загружено: 2026-01-15
Просмотров: 46
Описание:
📌आजचा दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत कसा गेला ते या daily vlog मध्ये दाखवलं आहे.
घरातून निघून Chaitanya School पासून दिवसाची सुरुवात ✨
घरातलं cleaning work, छानसं Good Morning moment,
नंतर factory कडे जाताना weekly grocery shopping,
मधूनच bank ची थोडी कामं आणि त्याचे real-life clips 🏦
संध्याकाळी गरमागरम चहा ☕, उरलेली थोडी कामं
आणि दिवसाची सुंदर सांगता –
घरची खास भोगीची special भाजी 🥬 + भाकरी recipe,
देवाला नैवेद्य दाखवून 🙏
हा vlog म्हणजे एक साधा, खराखुरा घरापासून factory पर्यंतचा प्रवास ❤️
तुम्हाला असा real daily routine आवडत असेल तर नक्की बघा.
👉 Video आवडला तर Like, Comment आणि Channel Subscribe करा
👉 तुमचं मत comments मध्ये नक्की सांगा 😊
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: