कुटुंब नियोजन योग्य पद्धतीने कसे करावे ? How to do family planning properly?
Автор: Dr. Sharad Deshmukh Gastro & Liver Specialist
Загружено: 2023-07-20
Просмотров: 8868
Описание:
कुटुंब नियोजन योग्य पद्धतीने कसे करावे ? How to do family planning properly? Dr. Suchita Deshmukh Obstetrician & Gynecologist in Mediliv Hospital Nashik
नमस्कार डॉक्टर सुचिता देशमुख स्री रोग व प्रसुती शास्त्र तज्ज्ञ आणि संचालक Mediliv हॉस्पिटल नाशिक
आज आपण बघूया की Family Planning हे कशा पद्धतीने करतात, त्यात काय साधने वापरली जातात त्या ची कॉमन Pills आहे. त्याच्या बद्दल आपण थोडे अधिक माहिती मिळू या Family Planning मध्ये बरेच ऑप्शन्स अॅवेलेबल आहे. त्याच्या मध्ये आहे बर्थ कंट्रोल पिल्स,condoms, फीमेल कॉन्डम किंवा डायफ्रॅम कॉपर टी. आणि पर्मनंट मेथड मध्ये आहे. स्टरलायजेशन.
तर आज आपण Birth Control Pills त्याच्या बद्दल थोडी सविस्तर माहिती घेऊ या. बर्थ कंट्रोल पिल्स मध्ये दोन प्रकार हे डिवाइड होतात जसा हा एक Regular Birth Control Pills आणि दुसरं आहे. Emergency Birth Control Pills.
Regular Birth Control Pills ह्याच्या मध्ये कॉम्बिनेशन हार्मोन्स वापरले जातात. जे दोन महत्त्वाचे हार्मोन्स आहेत ते म्हणजे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन. काही गोळ्या मध्ये तुम्हाला 120 टॅबलेट आढळतात. काही पाकिटा मध्ये 28 टॅब्लेट सुद्धा असू शकतात.
आता या बर्थ कंट्रोल पिल्स कसं वापरायचं किंवा याच्या मागे काही साइड इफेक्ट असतात का? शरीरावर त्याचे काही दुष्परिणाम होतात का असे बरेच प्रश्न पेशंट आहे. आम्हाला विचारत असतात तर तेच आज आपण बघणार आहोत रेग्युलर कॉन्ट्रासेप्टिव पिल्स च्या रूटीन ली 120 टॅबलेट ची एक स्ट्रिप असते. ही सुरुवात तुम्ही कशी करायची तर पिरिअड च्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसापासून तुम्ही या गोळ्या वापरायला सुरुवात करू शकता.
कुटुंब नियोजन योग्य पद्धतीने कसे करावे ? हे समजून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा.
तुमच्या मनात काही ही शंका सुद्धा तुम्हाला काही ही प्रश्न असतील ते तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉंटॅक्ट्स करू शकता किंवा Mediliv हॉस्पिटल नाशिक येथे येऊन सुद्धा मला संपर्क करू शकता. धन्यवाद.
Please Subscribe the channel for more informative videos, Like, and share with your friends, and family members.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
About Us:- Dr. Sharad Deshmukh has completed his MBBS, MD(Medicine), DM (Gastroenterology), DNB(Gastroenterology) from esteemed medical colleges of India. He is a young and enthusiastic Consultant Hepatologist and Gastroenterologist. He practices at several hospitals in and around Nashik. He has started his own Deshmukh's MediLiv Hospital in Nashik, which is a center of Gastroenterology, Gynecology and Endoscopy. The journey of Deshmukh's MediLiv Hospital in Nashik started with a vision to be the most trusted hospital in GI (GASTROINTESTINAL Diseases/Disorders) and bring about healthcare excellence and well-being in the community. ------------- ----------------------------- ------- Dr. Suchita Deshmukh (Obstetricians, Gynecologist and Infertility Specialist) Contact Us for Consultation and Treatment at Mediliv Hospital Nashik Address: 5th Floor, Shreeji Bizz Word Complex, Above Kotak Mahindra Bank, near Kathe Galli, Signal, Dwarka, Nashik, Maharashtra 422011 Contact No: + 91 80808 83074 E-mail: [email protected] Website: https://www.medilivhospital.com/ Facebook: / medilivhospi. . Youtube:- / @medilivmultispecialityhospital Instagram: / medilivhosp. .
#GynecologyhospitalinDwarkaNashik
#BestGynecologistInNashik
#BestFemaleGynecologistInNashik
#Infertility Specialist In Nashik
#Gynecology Hospital In Nashik
#GynecologyDoctorInNashik
#FemaleGynecologistInNashik
#FemaleObstetricianInNashik
#MaternityHospitalInNashik
#InfertilityDoctorInNashik
#PainlessDeliveryInNashik
#PainlessDeliveryInNashik
#drsharaddeshmuk #drsuchitadeshmukh #medilivhospital #gynecologists #obstetrician #familyplanning #condom #birthcontrolpills #birthcontrolpill #birthcontrol #regularbirthcontrolpills #emergencybirthcontrolpills
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: