कमर्शियल गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत | Commercial Gas Shortage,
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-12
Просмотров: 360
Описание:
कमर्शियल गॅसच्या टंचाईमुळे हॉटेल व्यवसायिकांसमोर मोठा पेच निर्माण झालाय. गॅस पुरवठा बंद झाल्याने अनेकांनी पर्यायी मार्ग स्वीकारत इलेक्ट्रॉनिक शेगड्या आणि लाकडाच्या भट्ट्यांवर स्वयंपाक करून व्यवसाय सुरू ठेवला आहे. यवतमाळ जिल्ह्यात अनेक हॉटेल्समध्ये असे चित्र दिसत आहे. गॅस उपलब्ध होईपर्यंत या पर्यायी व्यवस्थेवरच व्यवसाय चालवावा लागत असल्याची माहिती हॉटेल चालकांनी दिली आहे.
Commercial gas shortage, hotel business impact, alternative cooking methods, electric stoves, wood-fired ovens, Yavatmal hotels, LPG supply halt, business continuity, energy crisis, local news
#gasshortage #hotelbusiness #alternativecooking #electricstoves #woodfiredovens #yavatmal #lpghalts #businesscontinuity #energycrisis #localnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: