अबीर गुलाल उधळीत रंग | Abir gulal udhalit rang |
Автор: SARGAM SANGEET VIDYALAYA
Загружено: 2023-09-28
Просмотров: 8192
Описание:
सरगम संगीत विद्यालय या चॅनेलवर शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, अभंग, गौळणी, देशभक्तीपर गीते शालेय कविता बाल गीते, फिल्मी गीते आणि बरीच गाणी पहायला, ऐकायला, शिकायला मिळतात. चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा.
या व्हिडिओमध्ये कुमारी सरगम हिने संत चोखामेळा यांच्या अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग या अभंगाचे पारंपरिक चालीत गायन सादर केले आहे.
हा या अभंगाचा चौथा भाग असून दुसऱ्या भागामध्ये या अभंगाचे हार्मोनियम वरील नोटेशन अत्यंत सोप्या पद्धतीने दिले आहे ते तुम्ही अवश्य पहा, शिका.
अबीर गुलाल उधळीत रंग,
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ ||
उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीन ,
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन,
पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ ||
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू,
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू ,
विठ्ठलाचे नाव घेवूनि निसं:ग || २ ||
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ,
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती,
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग || ३ ||
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग,
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
#सरगम_संगीत_विद्यालय,
#Sargam_Sangeet_Vidyalaya,
#अबीर_गुलाल_उधळीत_रंग_ नाथा_घरी_नाचे_माझा_सखा_पांडुरंग
#abir_gulal_udhalit_rang
#sant_chokhamela
#sant_chokha
#अभंग_संतवाणी
#मराठी_भजन
अबीर गुलाल उधळीत रंग, abir gulal udhalit rang, Sargam sangeet vidyalaya, सरगम संगीत विद्यालय,सरगम, संगीत, sant chokhamela, संत चोखामेळा, विद्यालय, Sargam, sangeet, vidyalaya, अभंग, मराठी भजन, भजन मराठी, marathi abhang, श्रुतीविजय, shrutivijay, harmonium notation, basic harmonium, basic music
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: