Income Tax Saving चे options काय? कोणते Investment options तुम्हाला deductions मिळवून देतील?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-01-10
Просмотров: 39637
Описание:
#bbcmarathi #incometax #incometaxsavings #investment #TAxPlanning #taxdeductions #PersonalFinance
एप्रिल ते मार्च अशा आर्थिक वर्षामधल्या आपल्या उत्पन्नावर आयकर - Income Tax आकारला जातो. एक आर्थिक वर्ष संपलं की त्यासाठीचा इन्कम टॅक्स रिटर्न आपण फाईल करतो. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे जास्त आयकर भरावा लागू नये, म्हणून कुठे गुंतवणूक करायची, याचा विचार तुम्ही वर्षाच्या सुरुवातीलाच करायला हवा. आणि त्यानुसार मग तुम्ही पुढच्या 12 महिन्यांत गुंतवणूक करू शकता. तुम्ही Old Tax Regime निवडली आहे की New Tax Regime यावर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीसाठी टॅक्स बेनिफिट मिळू शकतो का, ते ठरतं. जुन्या रचनेनुसार रिटर्न फाईल करणार असाल, तर तुम्हाला हे टॅक्स डिडक्शन बेनिफिट्स मिळतात.
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: