Natin Marli Mithi | नटीनं मारली मिठी
Автор: Raj Zagade
Загружено: 2026-01-26
Просмотров: 773
Описание:
२. नटीनं मारली मिठी (इयत्ता २ री - ट्रेंडिंग)
प्रास्ताविक: आता वेळ आहे सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंडिंग असलेल्या गाण्याची! दुसरीचे चिमुकले या गाण्यावर ठेका धरण्यासाठी सज्ज आहेत.
शायरी:
"सोशल मीडिया गाजवून, आता मंचावर या चिमुकल्यांचा थाट येईल,
या गाण्याच्या ठेक्यावर, टाळ्यांचा कडकडाट नक्कीच होईल!"
सादरीकरणानंतर: "वाह! काय ती अदा! या चिमुकल्या नट्यांनी तर आपल्या सगळ्यांची मनं जिंकली आहेत!"
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: