मुंबईतील सगळ्यात स्वस्त ड्रायफ्रुट् दूकान l Maharashtra Dry Fruits मस्जिद बंदर l Dry fruits Market
Автор: Mayuri Patil
Загружено: 2025-10-17
Просмотров: 2495
Описание:
मुंबईतील सगळ्यात स्वस्त ड्रायफ्रूट दुकान | maharashtra Dry Fruits मस्जिद बंदर | Dry Fruits Market Mumbai
Maharashtra Dry Fruits
Address: 39 y. m. Road, Masjid Bunder
bhat Bazar ,Masjid Bunder (W)
Mumbai - 400 003.
Maharashtra Dry Fruits हे मस्जिद बंदरचं सगळ्यात स्वस्त ड्रायफ्रूट होलसेल दुकान 🌰💰 | Mumbai Wholesale Market
मस्जिद बंदरच्या ड्रायफ्रूट मार्केटमध्ये Maharashtra Dry Fruits हे दुकान उच्च दर्जाचे ड्रायफ्रूट्स देण्यासाठी प्रसिद्ध आहे!
या व्हिडीओमध्ये पाहा:
👉 Maharashtra Dry Fruits मध्ये मिळणारे बदाम, काजू, अंजीर, पिस्ता, खारीक आणि बरेच काही
👉 अगदी बाजारपेठेतील तुलनेत कमी दर
👉 बिझनेस साठी घाऊक खरेदी करणाऱ्यांसाठी खास ऑफर्स
👉 दुकानाचा पत्ता, वेळ माहिती
👉 थेट दुकानदाराकडून मिळणाऱ्या खास टिप्स
📍 लोकेशन: Maharashtra Dry Fruits, मस्जिद बंदर मार्केट, मुंबई
🛍️ चांगल्या क्वालिटीसह स्वस्त दरात ड्रायफ्रूट्स हवे असतील, तर हे दुकान एकदा नक्की भेट द्या!
व्हिडीओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की शेवट प्रयत्न बघा 🥰
#dryfruits
#mumbaimarket
#MasjidBunderMarket
#nitasfamilyvlog
#nitapatil
#mumbai
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: