घरच्याघरी बनवा प्रत्येक भाजीला कट आणि चव आणणारे काळ तिखट, वर्षभर टिकणारे अस्सल गावरान काळ तिखट
Автор: siyag recipe
Загружено: 2023-11-22
Просмотров: 181
Описание:
घरच्याघरी बनवा प्रत्येक भाजीला कट आणि चव आणणारे काळ तिखट, वर्षभर टिकणारे अस्सल गावरान काळ तिखट
#काळतिखट
#येसूर
#चटणी
#food
साहित्य :
1. सुकी मिरची १ किलो
2. पाव किलो खोबरे (खिसून)
3.धने पाव किलो
4. कांदे पाव किलो (उभे चिरून व सुकवून)
5.मोठे मीठ पाव किलो
6. तेल अर्धा किलो
7. खडा मसाला , जिरे , मोहरी , तीळ, आले (प्रत्येकी 100 ग्रॅम)
8. हळकुंड १०० ग्रॅम
9. तमाल पत्र ५० ग्रॅम
10 . लसून २०० ग्रॅम
11. मसाला वेलची व कट येण्याचे फूल (प्रत्येकी १ तोळा)
कृती:
जिरे खडा मसाला लसुन हे सोडूनसर्व दाखवल्याप्रमाणे मसाले स्वच्छ करून निवडून कढईत भाजून घ्या व कांडप मशीनमध्ये हे बारीक करून आणा
मग तयार आहे आपला काळ तिखट
#viral
#recipe
#youtubeviral
#foodlover
#mostpopular
#yesur
#kaltikhat
#blackchillipowder
kal tikhat masala recipe
kal tikhat recipe marathi
kal tikhat masala recipe ingredients
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: