बाबासाहेब आंबेडकर ,महाड चे चवदार तळं .
Автор: Soma Kurhade (socialtravellographer)
Загружено: 2024-10-24
Просмотров: 2925
Описание:
खेड रत्नागिरी वरून परत नाशिक कडे येताना मला अचानक आठवले की महाड या शहरांमध्ये चवदार तळ आहे. हे तेच चवदार तळ आहे ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी अजरामर करून ठेवलं आहे. पूर्वी अस्पृश्यांना हे पाणी शिवण गैर होतं परंतु बाबासाहेबांनी त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या आक्रमकपणामुळे हे चवदार तळ सगळ्यांसाठी खुले केले मी देखील चवदार तळ्याला जाऊन बाबासाहेबांचं दर्शन घेतील.
अष्टविनायकांपैकी एक पाली जवळच एक गरम पाण्याचे कुंड आहे हे गरम पाण्याचे कुंड जंगला त्वचेचे आजार आहे त्यांच्यासाठी वरदानच.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: