Mahashivratri Day Beef Selling Shocks Shirdi | गोमांस विक्री करणा-याला शिर्डीत चोप..। Shirdi News
Автор: SP 24 TAAS
Загружено: 2026-02-15
Просмотров: 34067
Описание:
Mahashivratri Day Beef Selling Shocks Shirdi | गोमांस विक्री करणा-याला शिर्डीत चोप..। Shirdi News..
हिंदू धर्मीयांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी Shirdi मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दुचाकीवरून चोरीछुप्या पद्धतीने गोमांस विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीला जमावाने रंगेहाथ पकडले.
Shirdi–Sakuri–Shiv Road येथे ही घटना घडली असून परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर Goraksha Dal घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित व्यक्तीला Shirdi Police यांच्या स्वाधीन करण्यात आलं.
Mahashivratri सारख्या पवित्र दिवशी घडलेल्या या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
#sp24taas #shirdinews #mahashivratri #beef
#shirdinews
#maharashtranews
#crimenews
#breakingmarathinews
#mahashivratri2026
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: