नाचणीच्या पिठाची पौष्टिक एअर फ्राईड करंजी | Healthy Air Fryer Nachni Karanji Recipe 🌾🔥
Автор: Swaad Saasu Sunecha
Загружено: 2025-10-14
Просмотров: 2355
Описание:
📜 Description (Marathi):
या दिवाळीत करा काहीतरी हटके पण हेल्दी!
खमंग, कुरकुरीत आणि पौष्टिक एअर फ्रायड नाचणी करंजी — तुपाचा सुगंध, खोबऱ्याचं सारण, नाचणीचा पौष्टिकपणा आणि वेलचीचा सुवास एकत्र येऊन बनते परफेक्ट दिवाळी स्वीट! 🎉
🪔 आवश्यक साहित्य:
👉 पारीसाठी पीठ:
• मैदा - 3 कप
• मीठ - चिमूटभर
• पिठी साखर - 2 चमचे
• तूप - 3/4 कप
• दूध - 1 पेला
👉 सारणासाठी:
• खोबऱ्याचा किस - 3 कप
• रवा - 1 कप
• नाचणीचं पीठ - 2 कप
• तूप - 4 टेबलस्पून
• तीळ - 1 टेबलस्पून
• बदाम - 1 टेबलस्पून
• काजू - 1 टेबलस्पून
• मनुका - 1 टेबलस्पून
• वेलची पूड - 1 टीस्पून
• पिठी साखर - 4 कप
🍳 प्रक्रिया:
1️⃣ पारीचं पीठ मळून 10 मिनिटं झाकून ठेवा.
2️⃣ सारणातील सर्व साहित्य तुपात हलकं परतून एकत्र करा.
3️⃣ पारी लाटून त्यात सारण भरून करंजी तयार करा.
4️⃣ Air Fryer मध्ये 180°C वर 10 मिनिटं बेक करा.
खुसखुशीत, सुवासिक आणि ऑइलफ्री करंजी तयार! 😍
#NachniKaranji #AirFriedKaranji #HealthyDiwaliSweet #MarathiRecipe #SwaadSaasuSunecha #DiwaliSpecial #KaranjiRecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: