ठाणे मनपात राडा, शिंदे नाराज | Thane Municipal Corporation | BJP | ShindeSena
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-24
Просмотров: 14956
Описание:
ठाणे मनपात राडा, शिंदे नाराज | Thane Municipal Corporation | BJP | ShindeSena
ठाणे महापालिकेत महासभेच्या पहिल्याच दिवशी भाजपा शिंदेसेनेत खडाजंगी झालीय...यावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केलीय..सभागृहातील नगरसेवकांचं वर्तन अशोभनीय असल्याचं त्यांनी म्हटलं..एकनाथ शिंदे यांनी महापौर, गटनेते आणि नगरसेवकांना फोन केले...यावेळी सभागृहात खेळीमेळीचे वातावरण पाहिजे , मित्र पक्षांना योग्य तो मान सन्मान दिला पाहिजे अशा सूचना त्यांनी नगरसेवकांना दिल्यात...
thane municipal corporation news, eknath shinde news, bjp vs shinde faction, maharashtra local politics, thane council clash, corporators behavior maharashtra, mayor instructions, political tension maharashtra, thane news update, shinde sena news
#thanemunicipalcorporation #eknathshinde #bjpvsshindefaction #maharashtralocalpolitics #corporatorsclash #thaneupdate #mayornews #saamtvnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: