आस्ते कदम 🚩 🚩शिवरायांच्या चिमुकल्या मावळ्यांचा उत्साह आमच्या सोसायटीत 😱😍नक्की पहा |शिवजयंती |
Автор: Simply Vaishali01
Загружено: 2026-02-21
Просмотров: 36
Описание:
#Shivjayanti #ShivajiMaharaj #JaiShivray
नमस्कार,
आज आमच्या society मध्ये चिमुकल्या मुलामुलींनी खूप उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली 🚩
छोट्या वयातच इतिहासाची ओळख, संस्कार आणि देशप्रेम शिकवणं खूप महत्त्वाचं आहे.
घोषवाक्ये आणि शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर शिवमय झाला 🔥
ही जयंती फक्त सण नाही तर स्वराज्य, शौर्य, स्वाभिमान आणि नेतृत्वाची शिकवण आहे.
लहान मुलांनी इतक्या सुंदर पद्धतीने शिवजयंती साजरी करताना पाहून मन भरून आलं ❤️
👉 व्हिडिओ पूर्ण नक्की बघा
👉 Like 👍 Comment 💬 आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका
जय शिवराय 🚩🔥
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: