राज्यात 23 नोव्हेंबरला टीईटीची परीक्षा | TET Exam News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-10-20
Просмотров: 19762
Описание:
राज्यात 23 नोव्हेंबरला टीईटीची परीक्षा | TET Exam News
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 23 नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी घेतली जाणारेय. राज्यातील 4 लाख 76 हजार 164 उमेदवारांनी ‘टीईटी’साठी अर्ज केलेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ‘टीईटी’साठी एक लाख 18 हजार अर्ज अधिक आलेत. त्यात नोकरीवरील सुमारे 1 लाख शिक्षक आहेत. फेब्रुवारी २०१३ पासून शिक्षक भरतीसाठी पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी ‘टीईटी’ बंधनकारक करण्यात आलीय.
#saamtvnews #maharashtratet #tet2025 #teachereligibilitytest #educationnews #teacherrecruitment #maharashtranews #examupdate #teachingjob
Maharashtra TET 2025, Teacher Eligibility Test, TET exam update, teacher recruitment Maharashtra, education news, Maharashtra exams, teaching jobs, TET registration
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: