मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 कागदपत्रे | Mukhyamantri Mazi Ladki Bahin kagadpatre Docs
Автор: Spardha Pariksha Academy
Загружено: 2024-06-30
Просмотров: 4815
Описание:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 कागदपत्रे | Mukhyamantri Mazi Ladki Bahin kagadpatre Docs
#Mukhyamantri_Mazi&Ladki&Bahin_Yojna #Kagadpatre
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Scheme #Documents
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे
उद्यापासून म्हणजेच 1 जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. या योजनेअंतर्गत महिलांना दर महा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी ऑनलाइन फॉर्म भरताना एकूण 8 कागदपत्र आवश्यक असणार आहेत. ही कागदपत्र कोणती आहेत? हे या व्हिडिओमध्ये सविस्तर समजावून सांगितले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही 8 कागदपत्रे अत्यंत आवश्यक आहेत.
From tomorrow i.e. from July 1, Mukhyamantri Majhi Ladki Bahin scheme is starting all over Maharashtra. Women have to fill online form to avail this scheme. Under this scheme women will get Rs 1500 per month. A total of 8 documents will be required while filling the online form for this scheme. What are these documents? This is explained in detail in this video. These 8 documents are very essential to avail this scheme.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: