ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Beed: घरगुती कामातून उद्योजिका बनण्यापर्यंतचा प्रवास | ४० लाखांची वार्षिक उलाढाल! | BaiManus

Автор: BaiManus

Загружено: 2026-03-18

Просмотров: 188

Описание: #beednews #MahilaBachatGat #successstory #womenempowerment #marathientrepreneur #ruraldevelopment #viral #trending #entrepreneur

बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथील महिलांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आर्थिक क्रांती घडवून आणली आहे. 'उमेद' अभियानाच्या माध्यमातून स्थापन झालेल्या 'संत जनाबाई महिला स्वयंसहाय्यता बचत गटा'ने घरगुती पदार्थांच्या व्यवसायातून वार्षिक ४० लाख रुपयांची उलाढाल करत ग्रामीण महिलांसमोर स्वावलंबनाचा नवा आदर्श ठेवला आहे.

काही वर्षांपूर्वी घरगुती कामात व्यस्त असलेल्या या महिलांनी 'उमेद' (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) अंतर्गत एकत्र येण्याचा निर्णय घेतला. बँकेकडून अत्यंत कमी दरात कर्ज उपलब्ध करून घेऊन त्यांनी व्यवसायासाठी आवश्यक असणारी आधुनिक मशिनरी खरेदी केल्या. यामुळे घरगुती स्वरूपात चालणाऱ्या कामाला खऱ्या अर्थाने उद्योगाचे स्वरूप प्राप्त झाले. या बचत गटाने केवळ पारंपारिक पापडांवर समाधान न मानता ग्राहकांच्या आवडीनुसार उत्पादनांची मोठी श्रेणी तयार केली आहे. सध्या हा गट २१ प्रकारचे पदार्थ बनवतो, ज्यात वाळवण मधील बाजरी खारवडी, बटाटा चकली, गव्हाच्या शेवया, कुरवडया, पोहे पापड आणि तांदूळ पापड तसेच तीन प्रकारचे मिरचीचे लोणचे यात दही मिरची, आंब्याचे लोणचे, बारीक कारळ, काळी चटणी आणि झणझणीत लाल चटणी यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

गुणवत्ता आणि चवीच्या जोरावर या महिलांनी बाजारपेठ काबीज केली आहे. त्यांचे पदार्थ केवळ स्थानिक बाजारातच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड, पुणे आणि देशाची राजधानी दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात विकले जातात. विशेष म्हणजे, या ग्रामीण भागातील चव आता थेट अमेरिकेतील खवय्यांपर्यंत पोहोचली असून तिथेही या पदार्थांना मोठी मागणी आहे.

वार्षिक ४० लाखांची उलाढाल करणाऱ्या या गटामुळे गावातील अनेक महिलांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. पूर्वी केवळ कुटुंबावर अवलंबून असणाऱ्या या महिला आज स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या असून, त्यांनी आपल्या कुटुंबाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलला आहे.

Report By: Sukeshni Naikwade
Shoot: Sanjeeb Roy
Edit : Bhushan Ragde
Produced by Baimanus Media Research Foundation

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :

Website : www.baimanus.in
Facebook :   / baimanus.in  
Instagram :   / baimanus.in  
Twitter :   / baimanusindia  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Beed: घरगुती कामातून उद्योजिका बनण्यापर्यंतचा प्रवास | ४० लाखांची वार्षिक उलाढाल! | BaiManus

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

कॅप्टन खरातचे हादरवणारे उद्योग, Rupali Chakankar यांच्या राजीनामा फिक्स? Ashok Kharat case

कॅप्टन खरातचे हादरवणारे उद्योग, Rupali Chakankar यांच्या राजीनामा फिक्स? Ashok Kharat case

SŁAWOMIR CENCKIEWICZ I JACEK PRUSINOWSKI: ŚLEDZTWO WS. CZUCHNOWSKIEGO, ANEKS DO RAPORTU WSI

SŁAWOMIR CENCKIEWICZ I JACEK PRUSINOWSKI: ŚLEDZTWO WS. CZUCHNOWSKIEGO, ANEKS DO RAPORTU WSI

२ किलो बटाट्याचा पांढराशुभ्र किस | वर्षभर टिकणारा काळा पडू नये म्हणून ३ चुका टाळा PotatoChips Recipe

२ किलो बटाट्याचा पांढराशुभ्र किस | वर्षभर टिकणारा काळा पडू नये म्हणून ३ चुका टाळा PotatoChips Recipe

#आतली_बातमी Live: ज्योतिषाच्या नावाखाली महिलांचं शोषण करणाऱ्या Ashok Kharat ला कुणाचा वरदहस्त?

#आतली_बातमी Live: ज्योतिषाच्या नावाखाली महिलांचं शोषण करणाऱ्या Ashok Kharat ला कुणाचा वरदहस्त?

СПАСЕТ ЛИ ПУТИНА ВОЙНА В ИРАНЕ? БЕСЕДА С ИГОРЕМ ЛИПСИЦЕМ @ИГОРЬ ЛИПСИЦ

СПАСЕТ ЛИ ПУТИНА ВОЙНА В ИРАНЕ? БЕСЕДА С ИГОРЕМ ЛИПСИЦЕМ @ИГОРЬ ЛИПСИЦ

शेळ्यांच्या लेंडीवर चालते कोंबडीपालन! एका शेडमध्ये डबल उत्पन्न ।goatfarming business ।

शेळ्यांच्या लेंडीवर चालते कोंबडीपालन! एका शेडमध्ये डबल उत्पन्न ।goatfarming business ।

LIVE : इराणचा कतारच्या रास लफान गॅस प्रकल्पावर हल्ला, भारताचं टेंशन वाढणार?

LIVE : इराणचा कतारच्या रास लफान गॅस प्रकल्पावर हल्ला, भारताचं टेंशन वाढणार?

गुढीपाडवा पंढरपूर अनाथ आश्रम 🔴LIVE🔴 पंढरपूर अनाथ आश्रम लाईव्ह

गुढीपाडवा पंढरपूर अनाथ आश्रम 🔴LIVE🔴 पंढरपूर अनाथ आश्रम लाईव्ह

Nashik Ashok Kharat News LIVE | सुषमा अंधारे अशोक खरातच्या कृत्यावरून संतापल्या | Bade Mudde

Nashik Ashok Kharat News LIVE | सुषमा अंधारे अशोक खरातच्या कृत्यावरून संतापल्या | Bade Mudde

veg pulao business recipe and ideas street food ५ किलो तांदळाचा पुलाव विकून किती रुपये कमावले

veg pulao business recipe and ideas street food ५ किलो तांदळाचा पुलाव विकून किती रुपये कमावले

Informacje Telewizja Republika 19.03.2026 godzina 15:30

Informacje Telewizja Republika 19.03.2026 godzina 15:30

Paweł Lisicki: Trudno TUSKOWI będzie walczyć z NAWROCKIM o ETS. Polska musi odejść od ETS

Paweł Lisicki: Trudno TUSKOWI będzie walczyć z NAWROCKIM o ETS. Polska musi odejść od ETS

UNIA ŻĄDA, MIASTO ULEGA. MIGRANCI, SZANTAŻ, ZABRZE WYCOFUJE SIĘ Z UCHWAŁY ANTYIMIGRACYJNEJ

UNIA ŻĄDA, MIASTO ULEGA. MIGRANCI, SZANTAŻ, ZABRZE WYCOFUJE SIĘ Z UCHWAŁY ANTYIMIGRACYJNEJ

गुढीपाडवा- पुरी बासुंदी | कुरकुरीत, टम्म फुगणारी कमी तेलकट पुरीसाठी ३ चुका टाळा Puri Basundi Recipe

गुढीपाडवा- पुरी बासुंदी | कुरकुरीत, टम्म फुगणारी कमी तेलकट पुरीसाठी ३ चुका टाळा Puri Basundi Recipe

Zero Hour Iran vs US Israel Conflict : युद्ध आखातात, परिणाम भारतात

Zero Hour Iran vs US Israel Conflict : युद्ध आखातात, परिणाम भारतात

LOMBARD - 1670 W LOMBARDZIE ?! (ODC 46)

LOMBARD - 1670 W LOMBARDZIE ?! (ODC 46)

Nashik Ashok Kharat News : मंत्र्यांच्या ज्योतिषी, महिलेचं शारीरिक शोषण, ५८ व्हिडीओंचं कांड, सविस्तर

Nashik Ashok Kharat News : मंत्र्यांच्या ज्योतिषी, महिलेचं शारीरिक शोषण, ५८ व्हिडीओंचं कांड, सविस्तर

Трамп разрешил Путину продавать нефть. Что происходит

Трамп разрешил Путину продавать нефть. Что происходит

Załamanie łańcucha dostaw wskutek wojny | Wpływ wojny systemowej na rynek leków w Polsce i Europie

Załamanie łańcucha dostaw wskutek wojny | Wpływ wojny systemowej na rynek leków w Polsce i Europie

Iran VS Israel Superfast : इराक-अमेरिकेच्या सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा: 18 Mach 2026

Iran VS Israel Superfast : इराक-अमेरिकेच्या सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा: 18 Mach 2026

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]