ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Laxman Hake Exclusive: Baramati Bye Electionबाबत हाकेंची रोखठोक भूमिका, सुनेत्रा पवारांविरोधात कोण?

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-03-17

Просмотров: 8438

Описание: Laxman Hake Exclusive : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या (Baramati Bye Election) पोटनिवडणूकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर एकीकडे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत पण दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. गेल्या दोन दिवसांपासून लक्ष्मण हाके बारामती शहर आणि तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये जात लोकांची मते जाणून घेत आहेत. अजित दादांच्या विमान अपघाताबाबत पगार कुटुंबीय कॉन्ट्रोवर्सी निर्माण करत सत्तेतली स्पेस शोधत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ज्यांना सुमित्रा पवार बिनविरोध निवडून याव्यात असं वाटतंय त्यांनी सुनेत्रा ताईंना विधान सभेत पाठवावं आणि सरकारच्या वर्षभरातल्या कामकाजाच ऑडिट करण्यासाठी त्यांच्या पक्षातल्या सक्षम कार्यकर्त्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवावं असं आव्हान लक्ष्मण हाके यांनी दिलेय.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Laxman Hake Exclusive: Baramati Bye Electionबाबत हाकेंची रोखठोक भूमिका, सुनेत्रा पवारांविरोधात कोण?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

हात जोडले, तीनवेळा माफी मागितली, आव्हाडांच्या विधानानंतर काय काय घडलं? Nitesh Rane vs Awhad | SA4

Baramati Bypoll Election  बिनविरोध करण्याचा मार्ग खडतर, धनगर समाज निवडणुकीच्या रिंगणात?

Pune Nishikant Dubey | भाजपचे खासदार निशिकांत दुबेंच्या भीमाशंकर दर्शनाची इनसाईड स्टोरी

Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?

Uddhav Thackeray धर्मस्वातंत्र्यावर सरकारसोबत, Congress-NCP ला अल्पसंख्यांक मतांची गरज उरली नाहीये?

Amol Mitkari on Jitedra Awhad | आव्हाडांचं चुकलं, त्यांच्यावर कारवाई पण मग... मिटकरी रोखठोक बोलले

GD Bakshi IRAN US War Latest Analysis: Larijani Netanyahu की मौत THIRD वर्ल्ड वॉर की शुरुआत? TRUMP

Jitendra Awhad | मुलीचं Inter Religion लग्न, आव्हाड पहिल्यांदा बोलले | Freedom of Religion Bill

Lakshvedhi | पुन्हा बरळले आमदार जितेंद्र आव्हाड, शिवरायांबद्दल संतापजनक वक्तव्य | Jitendra Awhad

Maharashtra Scam | Kailas Patil यांनी मोठा घोटाळा बाहेर काढला, सरकारला जाब विचारला, प्रकरण काय?

Live : Eknath Shinde यांच्या दिल्ली दौऱ्यात काय सूचना? Modi Cabinet expansion मध्ये NCP ला स्थान?

Laxman Hake: लक्ष्मण हाके बारामती पोटनिवडणूक लढवणार? नेमके काय संकेत दिले?

Freedom of Religion Bill:  विधानसभेत बहुमताने मंजुर झालेलं महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक काय?

Sanjay Raut Speech Sansad: राऊतांनी गॅसचा मुद्दा राज्यसभेत तापवला, मोदींचं नाव घेत हल्लाबोल

शिंदेंपाठोपाठ उदय सामंत दिल्लीकडे रवाना, ऑपरेशन टायगरची तयारी? EP 190 Eknath Shinde| Operation Tiger

36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्हे 50 बातम्या | 17 March 2026 | Marathi News | tv9 marathi

Suresh Dhas यांनी विधानसभेत लक्ष वेधलं, प्रश्न विचारत घेरलं, बीडचा विषय लावून धरला | Mumbai Tak

Anti Conversion विधेयकातील मुद्दा Maratha आरक्षणात सरकारला अडचणीत आणणार?| Love Jihad | Manoj Jarange

Maharashtra Vidhan Sabha 2026 LIVE: अधिवेशनाचा सोळावा दिवस, विधानसभेचं कामकाज | Mumbai Tak

Rohit Pawar | 'VSR ला वाचावलं जातंय, अद्याप सरकारकडून CBI कडे प्रस्ताव नाही...',रोहित पवारांचा इशारा

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]