विवाह बंधन,भाग-१६,गीतला कळलं प्रेम || ओरिजनल मराठी हृदयस्पर्शी रोमँटिक प्रेमकथा || लव स्टोरी ||
Автор: Feeling fm मराठी कथा🎙️
Загружено: 2025-11-13
Просмотров: 2358
Описание:
कथा आहे दोन हृदयांची – छोट्या गावातील,साधी, नाजूक आणि कोमल गीतांजली आणि मुंबईच्या माया नगरीतील आत्मविश्वासी, फॅशन इंडस्ट्रीचा किंग आरव, जे अचानक एकमेकांच्या आयुष्यात प्रवेश करतात. 🌸✨
गीतांजलीला तिच्या आजी आणि वडिलांनी एका खोट्या लग्नाच्या जाळ्यात अडकवून ठेवल, जिथे तिचा जीवनसाथी दुसऱ्यावर प्रेम करतो, स्वतःच्या स्वार्थासाठी त्याने गीतांजली सोबत लग्न केलं, आणि तिच्यावर दुर्लक्ष करून तिच्या हालावर सोडून दिलं. त्यांचं हे लग्न त्यांच्या परिवाराच्या साठी असलं तरीही.
दोन्ही परिवाराला लग्नाची हकीगत माहिती नव्हती.
गीतांजली च्या नवऱ्याने तिला हे नाटक कंटिन्यू करण्यासाठी मजबूर केलं. तो मात्र आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगत राहिला. लग्न झालेली गीतांजली अजूनही लग्नाच्या नात्यापासून वंचित आहे. पण लग्न या नात्याचा ठप्पा तिच्यावर लागला आयुष्यभरासाठी.
तरीही आरवच्या हृदयात तिच्यासाठी असलेले प्रेम, आदर आणि ओढ कायम राहिली का💖
कॉलेजच्या फॅशन शोमध्ये त्यांची नजर एकमेकांवर पडते, गीतांजलीची कोमलता आणि निरागस सौंदर्य आरवच्या हृदयाला गडद धडधड देऊन जात. संघर्ष, समजूतदारपणा आणि विश्वासाच्या प्रवाहातून त्यांचे हृदय एकमेकांकडे ओढले जातात. पण पुढे....
❓ आरव समाजाचे बंधन तोडून गीतांजलीला स्वीकारू शकेल का?
❓ गीतांजली या खोट्या लग्नाच्या जाळ्यातून बाहेर पडून नवीन आयुष्य सुरू करू शकेल का?
हा प्रवास पहाण्यासारखा आहे – मन हलवून टाकणारा, भावनांनी भरलेला आणि प्रेमाच्या शक्तीची खरी अनुभूती देणारा. आणि भर भर रोमान्स असलेला....❤️✨
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: