Rahul Gandhi आणि Congress चे माजी खासदार Ravneet Singh Bittu संसदेच्या गेटवरच भिडले, काय घडलं?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-04
Просмотров: 1202
Описание:
आज संसदेच्या मकर गेटवर काँग्रेस खासदार फलक घेऊन निषेध करत असताना संसदेत एक अनोखा देखावा पाहायला मिळाला. राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू समोरासमोर आले आणि शाब्दिक युद्ध सुरू झाले. केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू मकर गेटवर निदर्शने करणाऱ्या काँग्रेस खासदारांजवळून जात असताना, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, "येथे एक देशद्रोही जात आहे". यावर खासदार बिट्टू यांनी प्रत्युत्तर दिलं. नेमकं काय घडलं पाहूयात.
राहुल गांधी आणि भाजप खासदार भिडले, संसदेच्या गेटवर नेमकं काय घडलं?
#RahulGandhi #RavneetSinghBittu #Congress #BJP
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: