Protest | parbhani | आंदोलकांनी कायदा हातात घेऊ नये - शहाजी उमप, विशेष पोलीस उप महानिरीक्षक
Автор: Today Maharashtra
Загружено: 2024-12-11
Просмотров: 105
Описание:
Slug
बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रति ची विटंबना
आज परभणी जिल्हा बंद
Ancar
काल सायंकाळी पाचच्या दरम्यान एका माथेफिरू ने परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची विटंबना केली. त्यानंतर परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायांनी पुतळा परिसरात जमा होऊन रास्ता रोको आंदोलन केले तसेच रेल रोको देखील आंदोलन केले.
आज दिवसभर परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे आज सकाळपासून परभणी जिल्हा कडकडीत बंद आहे
बाईट जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे #bjp #maharshtra #news #bjpindia #breakingnews #latestnews #mahapalika #maharashtranews #marathinews #mva
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: