मालगुडी डेज (Malgudi Days) | एपिसोड 9 - स्वामी आणि मित्र | Doordarshan Kids Show in Marathi
Автор: Kids Marathi
Загружено: 2018-05-14
Просмотров: 3765
Описание:
मालगुडी डेज (Malgudi Days) | एपिसोड 9 - स्वामी आणि मित्र | Doordarshan Kids Show in Marathi
""स्वामी आणि मित्र"" यातील पात्र एक दहा वर्षीय मुलाच्या जीवनावर आधारित आहे. स्वामीचे दोन खूप जवळचे मित्र होते त्यांची नावे नई आणि राजन अशी होती. स्वामींची आई घरीच असायची आणि त्याचे वडील हे पेशाने वकील होते. घरी तो त्याच्या आजीला दिवसभरातील दिनचर्या आणि त्याचायसोबत घडत असलेल्या सगळ्या गोष्टीत सांगत असे. त्याची आजी त्याला लाडाने ""चामी"" असे हाक मारायची. मिठाईवाले हि कथा जगन नावाच्या मिठाईवालायची आहे ज्याचे आपल्या मुलासोबत भांडण आहे जो पुढे जाऊन बाहेर गावी जातो. यातील मुख्य भूमिका अनंत नाग यांनी साकारली आहे.
मालगुडी डेज ही आर.के. नारायणलिखित कथामालिका आहे. १९३५ साली त्यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲण्ड फ्रेण्ड्स नावाची आपली पहिली लघु कथा मालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथा मालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे.
Malgudi Days is an Indian television series based on the works of R.K. Narayan. The series was directed by Kannada actor and director Shankar Nag.
The Vendor of Sweets narrates the story of a sweet vendor, Jagan, his business and confrontation with his son who had returned from abroad. The title role was played by Kannada actor Anant Nag, and most of the actors cast in this serial were from the Kannada film industry. It was directed by Shankar Nag.
#MalgudiDays #SwamiAndFriends #KidsMarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: