ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

पोरबंदर एक्सप्रेसचा संगमेश्वर - वसई प्रवास 😍 Konkan Railway Journey Vlog, Sangameshwar to Nalasopara

Автор: Kokankar Avinash

Загружено: 2026-02-27

Просмотров: 10362

Описание: पोरबंदर एक्सप्रेसचा संगमेश्वर - वसई प्रवास 😍 Konkan Railway Journey Vlog, Sangameshwar to Nalasopara

नमस्कार मंडळी! 🙏 आजचा व्हिडिओ थोडासा खास आहे, कारण पुन्हा एकदा गावाहून परतीचा प्रवास सुरू झाला आहे. कोकणातले सुंदर दिवस संपवून पोरबंदर एक्सप्रेसने आपण संगमेश्वर ते नालासोपारा असा प्रवास करणार आहोत. मामाच्या वाडीतील बरेच जण आज सोबत होते. काहीजणांच्या तिकीट होत्या तर काहीजण जनरल डब्यामधून निघाले. दुपारी सर्वांसोबत ट्रेनमध्ये जेवायची सर्वानी मज्जा घेतली.

या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनचा परिसर.
पोरबंदर एक्सप्रेसमधील प्रवासाचा अनुभव.
कोकण रेल्वेच्या खिडकीतून दिसणारे निसर्गरम्य दृश्य.
वसई रोड ते नालासोपारा हा परतीचा प्रवास.

व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला हा प्रवास कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा! ❤️ व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि आपल्या "Kokankar Avinash" चॅनेलला नक्की Subscribe करा! 🙏🚩

Topics covered in this video:
Sangameshwar to Nalasopara Journey
Porbandar Express Konkan Railway
Sangameshwar Road Railway Station
Mumbai to Konkan Train Travel
Konkan Railway Vlogs Marathi

#KonkanRailway #PorbandarExpress #Sangameshwar #Nalasopara #VasaiRoad #TravelVlog #MarathiVlog #KonkanLife #TrainJourney #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 16 February 2026 (Winter Season Vlogs)

नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash

Related Searches:-
Kokan Village Vlog
Konkan / Kokan Vlog
Village Vlog Video
Village Life Vlog
Rural Village Life in India
Kokan Village Life
Kokankar Avinash Village
Nature in Village
konkan vlog marathi
konkan vlogs and recipes
kokan video vlogs
kokankar avinash latest video
kokankar avinash new video
kokankar avinash old video
Winter Season in Konkan
Kokankar Avinash Winter Vlogs
Kokankar Avinash Winter Season Videos
Konkan Winter Vlogs
Winter Season Vlogs
Winter Season in Konkan
Winter Days in Konkan
Porbandar Express
Konkan Railway
Sangameshwar to Nalasopara
Sangameshwar Road Railway Station
Porbandar Express Journey
Konkan Railway Vlogs
Vasai Road Railway Station
Sangameshwar to Vasai Road
Indian Railways
Mumbai to Konkan Train.
Train Journey Marathi
Konkan Railway Travel Vlog
Sangameshwar to Mumbai
Nalasopara Vlogger
Railway Journey Experience
Kokan Railway Window View
Village to Mumbai Travel
कोकण रेल्वे
पोरबंदर एक्सप्रेस
संगमेश्वर ते नालासोपारा प्रवास
__________________________________________________________________________________
Check my Vlog / Shoot Accessories :-
Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8
Action Cameras :
GoPro Hero11 Waterproof : https://amzn.to/3DeEALR
Gopro Hero12 Waterproof : https://amzn.to/4gbVHwy
Gopro Hero13 Waterproof : https://amzn.to/43Y7QAc
Gopro Hero13 Waterproof with Kit : https://amzn.to/443FuVq
ASUS TUF Gaming F17 : https://amzn.to/3ZCcuSc
DJI Osmo 360 Adventure : https://amzn.to/4pQiXoh
DJI Osmo Action 5 Pro Adventure : https://amzn.to/4pO70PP
DJI Osmo Pocket 3 Creator Combo : https://amzn.to/48xnwgg

Suggestions :-
Panasonic Camcorder : https://amzn.to/3BuKYy1
Sony Digital Camera ZV-1 : https://amzn.to/3ZxTjcg
__________________________________________________________________________________
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For Jobs Openings Update Join Today

PAN INDIA Openings :   / 515495824268798  
__________________________________________________________________________________

Our Others Channel :
Recipe Channel :    / @recipeskatta  
Entertainment Katta :    / @entertainmentkatta  

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
पोरबंदर एक्सप्रेसचा संगमेश्वर - वसई प्रवास 😍 Konkan Railway Journey Vlog, Sangameshwar to Nalasopara

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

मयुरीने बनवली गावच्या ओल्या काजूची भाजी 😍 Olya Kajuchi Bhaji | चव एकदम भारी, Cashew Nuts Vegetable

मयुरीने बनवली गावच्या ओल्या काजूची भाजी 😍 Olya Kajuchi Bhaji | चव एकदम भारी, Cashew Nuts Vegetable

कोकणातल्या शेतातली संध्याकाळची कामं! काकीकडे झाला चहाचा बेत ❤️ Village Vlog, कोकणी जीवनशैली #Konkan

कोकणातल्या शेतातली संध्याकाळची कामं! काकीकडे झाला चहाचा बेत ❤️ Village Vlog, कोकणी जीवनशैली #Konkan

मित्रानेच केला विश्वासघात! 😭 १० लाखांचे सोने विकले आणि शेवटी हे झाले... | Builder Scam Experience

मित्रानेच केला विश्वासघात! 😭 १० लाखांचे सोने विकले आणि शेवटी हे झाले... | Builder Scam Experience

अरे दलिंदरा रात्री झोपताना सुई घेऊन झोपतोस का ? | Maharashtrachi Hasya Jatra | Latest Episode 648

अरे दलिंदरा रात्री झोपताना सुई घेऊन झोपतोस का ? | Maharashtrachi Hasya Jatra | Latest Episode 648

 जाळ्यामध्ये अडकले🤗भरपूर सारे वेगवेगळे मासे🐠मरळ शिवडा वळजी चालट कानोसा आणि इतर दुसरे सुद्धा

जाळ्यामध्ये अडकले🤗भरपूर सारे वेगवेगळे मासे🐠मरळ शिवडा वळजी चालट कानोसा आणि इतर दुसरे सुद्धा

नदीवर जेवणाचा बेत

नदीवर जेवणाचा बेत

बनोटी गावातील फौजी मित्राचे लग्न Kokani Lagna 😍 | आमचा बाईक प्रवास | S For Satish | Mhasla, Kokan

बनोटी गावातील फौजी मित्राचे लग्न Kokani Lagna 😍 | आमचा बाईक प्रवास | S For Satish | Mhasla, Kokan

भारताबाहेर पळून गेलेल्यांपेक्षा खतरनाक!

भारताबाहेर पळून गेलेल्यांपेक्षा खतरनाक!

Узбекистан! СЕКРЕТЫ НАСВАЯ, о которых молчат местные 😱

Узбекистан! СЕКРЕТЫ НАСВАЯ, о которых молчат местные 😱

ओले काजू+मटण मसाला आणि वडे पीठ मळण्याची संपूर्ण पद्धत ❤️

ओले काजू+मटण मसाला आणि वडे पीठ मळण्याची संपूर्ण पद्धत ❤️

फॅमिलीसोबत निसर्गरम्य कोकण रेल्वेतून कुडाळ ते संगमेश्वरचा प्रवास 🚂 Malvan Family Trip💚 Scenic Konkan

फॅमिलीसोबत निसर्गरम्य कोकण रेल्वेतून कुडाळ ते संगमेश्वरचा प्रवास 🚂 Malvan Family Trip💚 Scenic Konkan

वेळास मधील फेमस सदगुरू कृपा खानावळ 😍 | Famous Khanaval Near Dighi | S For Satish | Velas, Raigad

वेळास मधील फेमस सदगुरू कृपा खानावळ 😍 | Famous Khanaval Near Dighi | S For Satish | Velas, Raigad

म्हावऱ्याचा खजिना 🐟३ होड्या भरून म्हावरं🤗धारावी आई पावली 🙏 महाराष्ट्रातील सर्वात मोठी वाणे मासेमारी

म्हावऱ्याचा खजिना 🐟३ होड्या भरून म्हावरं🤗धारावी आई पावली 🙏 महाराष्ट्रातील सर्वात मोठी वाणे मासेमारी

शिपाई दत्तू ने घेतली ऑफिसमध्ये बॉसची शाळा | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Marathi Comedy Show

शिपाई दत्तू ने घेतली ऑफिसमध्ये बॉसची शाळा | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Marathi Comedy Show

आईच्या हातची शेतातल्या ताज्या तुरीची भाजी आणि भाकरी 🌿 चुलीवरच जेवण | Village Cooking, Konkan Vlog

आईच्या हातची शेतातल्या ताज्या तुरीची भाजी आणि भाकरी 🌿 चुलीवरच जेवण | Village Cooking, Konkan Vlog

आंब्याची सुकलेली झाडं तोडून केली लाकडं|कोकणातील कामाचा एक दिवस

आंब्याची सुकलेली झाडं तोडून केली लाकडं|कोकणातील कामाचा एक दिवस

पालशेत मध्ये संकासुराचे धुमशान 😍 | कोकणातला शिमगा | Konkan Sankasur palshet Guhagar | Shimaga 2026

पालशेत मध्ये संकासुराचे धुमशान 😍 | कोकणातला शिमगा | Konkan Sankasur palshet Guhagar | Shimaga 2026

बानाईने वरण भात व बटाटा चकली भजीबरोबर चटणीचा खास बेत केला | varan bhat recipe | batata bhaji

बानाईने वरण भात व बटाटा चकली भजीबरोबर चटणीचा खास बेत केला | varan bhat recipe | batata bhaji

गणपतीपुळे Jaoge Toh Ye 700 Years Old Fort jarur Dekhe | Vlog No . 371

गणपतीपुळे Jaoge Toh Ye 700 Years Old Fort jarur Dekhe | Vlog No . 371

अद्भुत खेकडे पकडण्याची स्पर्धा, Amazing crab catching competition, अशी स्पर्धा बघितली का कधी???

अद्भुत खेकडे पकडण्याची स्पर्धा, Amazing crab catching competition, अशी स्पर्धा बघितली का कधी???

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]