नवले पुलाचा नेमका प्रॉब्लेम काय? तिथं सारखे अपघात का होतायत? | Navale Bridge Accidents :
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-11-27
Просмотров: 124561
Описание:
पुण्यातील नवले पुलावर गेल्या काही वर्षांत सतत अपघात होत आहेत. या घटनेत अनेक निष्पाप लोकांचा बळी जातोय. तरीही इथले अपघात थांबत नाहीयेत. 13 नोव्हेंबर रोजी भीषण अपघात झाल्यानंतर सध्या तातडीने काही उपाय करण्यात आले आहेत. तरीही लहान अपघात थांबत नाहीयेत.
#BBCMarathi #pune #punetraffic #punenews
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: