TAIT 2025 | IBPS ने विचारलेल्या मागील प्रश्नपत्रिका मधील 100 PYQ's | मराठी व्याकरण, समानार्थी शब्द
Автор: Shubham Gouraje | शुभम गौराजे
Загружено: 2025-05-15
Просмотров: 8080
Описание:
मराठी व्याकरण PYQs | शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी विशेष
या व्हिडिओमध्ये आपण TCS आणि IBPS ने घेतलेल्या मागील शिक्षक भरती परीक्षांमधील मराठी व्याकरणावरील अत्यंत महत्त्वाचे PYQs (Previous Year Questions) अभ्यासणार आहोत. हे सर्व प्रश्न शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) तसेच इतर शिक्षक भरती परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
या व्हिडिओद्वारे तुम्हाला मिळेल:
मागील परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न
प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर विश्लेषण
योग्य उत्तरांसह सोपी समजावून सांगण्याची पद्धत
परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचे टॉपिक्स
शिक्षक होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा आणि आपल्या अभ्यासाला अधिक बळकटी द्या!
लक्ष्य ठेवा – सराव जितका अधिक, यश तितकं जवळ!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: