Anil Parab Interview: 'BMC सोन्याची अंडी देणारी कोबंडी BJP ती कापून खायची', अनिल परब यांची मुलाखत
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-10
Просмотров: 8147
Описание:
#BolBhidu #AnilParab #AnilParabInterview
29 महापालिकांसाठी निवडणुका आहेत पण सगळ्यांचं लक्ष मुंबईकडे लागले आहे. आणि "मुंबईची सत्ता कुणाची?" हा प्रश्न आता सर्वत्र विचारला जात आहे. त्याचं कारणही स्पष्ट आहे की ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक आहे, अभूतपूर्व आणि ऐतिहासिक निवडणूक आहे. विरोधकांचे म्हणणं आहे की, ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची शेवटची निवडणूक आहे आणि सत्ता मिळवण्यासाठी ते एकत्र आले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे नेते अनिल परब यांची यासंदर्भात संपूर्ण मुलाखत
0:00 - प्रोमो
1:45 - मुलाखतीला सुरुवात
3:15 - मुंबई महापालिकेची ही निवडणुक एवढी प्रतिष्ठेची का आहे?
6:26 - ठाकरेंनी केलेल्या भ्रष्टाचाराचा किती मलिदा भाजपकडे, भाजप पार्टनर होती....
8:11 - अमित साटमांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रतिक्रिया
11:34 - जिथे शिवसेनेचा आमदार आहे तिथे निधी नाही, जिथे शिवसेनेचा आमदार नाही तिथे 200 कोटी निधी
12:33 - 5 वेळा मुंबईची सत्ता शिवसेनेला दिलेल्या मुंबईच्या जनतेला भाजप मुर्ख समजतयं...
13:02 - बीडीडी चाळीचा पुनर्विकास कोणाच्या काळात झाला? श्रेय कुणाचं?
14:05 - मुंबई महापालिका सोन्याची कोंबडी आहे म्हणून महापालिकेसीठी घमासान लढाई सुरु?
16:16 - भाजपला ती कोंबडी कापून खायची आहे म्हणून त्यांचा खटाटोप सुरु आहे...
17:19 - भाजप साम,दाम,दंड,भेद सगळ्याचा वापर करतोय, भाजपसोबत लढण्यासाठी शिवसेनेची स्ट्रॅटेजी काय?
20:47 - राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती महापालिका निवडणुकीनंतर राहणार आहे की नाही?
22:03 - 40 आमदार नाकाखालून निघून जातात, तुम्ही सांभाळायला कमी पडलात?
25:05 - उद्धव ठाकरे accessible नाहीत म्हणून आमदारांनी पक्ष सोडला?
26:52 - 'आशिष शेलार व्यासपीठावरती बोलले कि कसा मी कुरेशी आहे'
28:49 - महापालिकेसाठी मराठी अस्मितेचा मुद्दा राहणार की विकासाचे मुद्देही राहणार?
30:49 -मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंची सत्ता का हवी? महापौर कोण होणार?
33:00 - शेवट
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: