Wedding Frauds in Maharashtra: बनावट लग्न करून लग्नाळू तरुणांना फसवणाऱ्या टोळींचं काम कसं चालतं?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-11-04
Просмотров: 131273
Описание:
केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभर ग्रामीण भागातील अनेक लग्नाळू तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत. त्यामुळे अशा तरूणांची काही मध्यस्थ टोळींकडून फसवणूक होत आहे. पुणे जिल्ह्यातील अशाच एक तरुणाने त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलां.
रिपोर्ट, शूट, एडिट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी
#wedding #indianwedding #groom #bride
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: